Bharat

देशपातळीवरील बातम्या

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम

Leprosy and tuberculosis search drive

आबलोली, चिखली, हेदवी, कोळवली व तळवळी प्रा.आरोग्य केंद्रात 20 नोव्हेंबर  ते 6 डिसेंबर कालावधीत रुग्णांची मोफत तपासणी व उपचार - डॉ.घनश्याम जांगीड गुहागर, ता. 20 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार...

Read moreDetails

जंगलतोड करणा-यांवर कारवाई करावी

Action should be taken against those who destroy forests

शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक आनंद भोजने यांचे वनअधिकारी यांना निवेदन गुहागर, ता. 18 : तालुक्यातील बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांची मानव वस्तीकडे वाटचाल , शेतींचे आणि बागायतींचे नुकसान याबाबत शिवस्वराज्य शेतकरी संघटना...

Read moreDetails

दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल

एसटीने केली १० टक्के भाडेवाढ

एसटीची १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई मुंबई, ता. 17 : राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. एसटी महामंडळाने गेल्या १५ दिवसांत घसघशीत ३२८...

Read moreDetails

भारत आणि ऑस्ट्रेलियात रंगणार वर्ल्डकप २०२३

World Cup will be played in India and Australia

सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आफ्रीकेवर मिळवला थरारक विजय कोलकत्ता, ता. 17 : वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारे दोन संघ ठरले आहेत. कोलकत्ताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही...

Read moreDetails

राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम

Digital Life Certificate Campaign

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2023 कालावधीत दिल्ली, ता.15 :  केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांचे  जीवन सुलभ करणे आणि ते उंचावण्यासाठी  निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग डिजिटल...

Read moreDetails

पाकिस्तानातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका

Rescue of Indian fishermen from Pakistan

दिल्ली, ता. 13 : पाकिस्तान सरकारने दिवाळीपूर्वी ८० भारतीय मच्छिमारांची सुटका केली. अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांचे स्वागत केले. सुटका झालेल्या मच्छिमारांनी सांगितले की, मासेमारी करताना चुकून ते...

Read moreDetails

रेशन दुकानावर मिळणार मोफत साडी

Free saree will be available at ration shop

अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी; सरकारची योजना मुंबई, ता. 11 : रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय...

Read moreDetails

नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

मुंबई, ता. 09 :  नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने यांमुळे औद्योगिक गुंतवणुक राज्यात...

Read moreDetails

विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ता. 09 :  प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका...

Read moreDetails

‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा’ शुभारंभ

Inauguration of 'NAMO 11 Kalmi Program'

प्रत्येक जिल्ह्यात हा कार्य़क्रम प्राधान्याने राबवावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 09 : समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 'नमो ११ कलमी कार्यक्रम' प्रत्येक पालकमंत्र्यांनी ...

Read moreDetails

रामललांच्या मंत्राक्षता जिल्ह्यात येणार

Distribution of Ramlal's chanted Akshats

अयोध्यत वितरणाचा कार्यक्रम संपन्न, जानेवारीतही दिवाळी गुहागर, ता. 07 : 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान संपूर्ण देशातील जनतेला राममंदिर दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी रामललांसमोर मंत्रवलेल्या अक्षतांचे वितरण ५ नोव्हेंबरला करण्यात...

Read moreDetails

SC विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक

गुहागर, ता. 04 : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा पेटलेला असताना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी...

Read moreDetails

एसटीने केली १० टक्के भाडेवाढ

ST hiked the fare by 10 percent

ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला कात्री मुंबई, ता. 04 : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटी महामंडळाने या दिवाळीच्या हंगामात...

Read moreDetails

उत्पादनाची आकडेवारी मोबाईल अॕपद्वारे

Product statistics via mobile app

पीक कापणी प्रयोगांकरिता ग्राम पातळीवरील समिती प्रतिनिधिंनी उपस्थित रहावे रत्नागिरी, ता. 02 : चालू खरीप हंगामामध्ये झालेले कमी-अधिक पर्जन्यमान, ऑगस्ट महिन्यामधील पावसाचा खंड इ. कारणामुळे भात व नागली पिकांच्या उत्पादनात...

Read moreDetails

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

Resolution in All Party Meeting on Maratha Reservation

राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मुंबई, ता. 01: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार...

Read moreDetails

आज दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण

Continental Lunar Eclipse

गुहागर ता. 28 : अश्विन शुद्ध पौर्णिमा शनिवार दिनांक २८/२९ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतात दिसणारे हे या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण आहे. ग्रहण स्पर्श २८ ला रात्री (२९ उजाडता) ०१.०५  मी....

Read moreDetails

भुवन रिभू यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

Publication of Bhuvan Ribhu's book

बालविवाह, मानवी तस्करी सारख्या घटना रोखण्याचा प्रयत्न करावा. - डॉ.गणेश मुळे मुंबई, ता. 14 : समाजातील प्रत्येक नागरिकांने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बालविवाह, मानवी तस्करी सारख्या घटनांबाबत सतर्क राहून अशा घटना...

Read moreDetails

नवरात्रौत्सवासाठी आरोग्य सुविधा सज्ज

Health facilities ready for Navratri festival

मुंबई, ता. 13 : नवरात्रौत्सवाच्या काळात दांडियाचे आयोजन करणाऱ्यांना दांडियाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि सर्व सुविधांयुक्त सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत....

Read moreDetails

पूर्णगडला खारवी पतसंस्थेच्या शाखेचे उद्‌घाटन

Purnagadla Kharvi Credit Institution Branch

पतसंस्थेची 5 वर्षातील 5 वी शाखा, नाट्यकर्मी राम सारंग यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 11 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीच्या ५ व्या शाखेचे पूर्णगड रूपाने ८ आँक्टोबर...

Read moreDetails

सुरक्षा दलांनी केला दहशतवाद्यांचा खात्मा

The security forces eliminated the terrorists

श्रीनगर, ता. 10 : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या...

Read moreDetails
Page 8 of 31 1 7 8 9 31