Bharat

देशपातळीवरील बातम्या

उदय सामंत यांची मुळगावी घोषणा

Home Minister Uday Samant's announcement

पुढील वर्षापासून बाबासाहेबांची जयंती भव्य दिव्य साजरी करणार गुहागर, ता. 15 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मुळगावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने साजरी केली जाणारी जयंत्ती आगामी काळात राज्यशासनाच्या माध्यमातून...

Read moreDetails

३५ वर्षात झालं नाही ते ३ वर्षात करून दाखवलंत..!

Villagers thank MLA Jadhav

आ. जाधव यांचे आभार मानताना हेदवी, हेदवतडच्या ग्रामस्थांना आले भरून.. गुहागर, ता. 14 : तालुक्यातील हेदवी, हेदवतड या दोन्ही गावांतील प्रमुख ग्रामस्थ चिपळूण येथे आमदार श्री. भास्करराव जाधव (MLA Shri. Bhaskarrao Jadhav) यांचे...

Read moreDetails

कुष्ठरोग्यांसाठी प्रयत्नांची व्याप्ती आणि गती वाढवा

Increase the scope and speed of efforts for lepers

उपराष्ट्रपतींच्या हस्ते कुष्ठरोगविषयक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 14 : उपराष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (Vice President M. Venkaiah Naidu) म्हणाले की, कुष्ठरोगाचे (Leprosy) लवकर निदान...

Read moreDetails

स्थलांतरीत रेवाचा मुळ अधिवासाकडे वेगवान प्रवास

स्थलांतरीत रेवाचा मुळ अधिवासाकडे वेगवान प्रवास

प्रथमाची वाटचाल उत्तरेकडे, सावनी आणि वनश्री कोकण किनारपट्टी लगत गुहागर, ता. 13 : कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले. त्यातून मिळणारी माहिती कुतहुल वाढवणारी आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर...

Read moreDetails

मोदी सरकारच्या जल-जीवन अभियानाचे यश

Dr Vinay Natu

९. ४० कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी- जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू गुहागर, ता. 13 :   घरोघरी नळाद्वारे पाणी पोहचविण्याच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनेद्वारे देशातील ९.४० कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी...

Read moreDetails

पंतप्रधान आवास योजनेतून अडीच कोटी घरे बांधून पूर्ण

Dr Vinay Natu

३. १० कोटी पक्की घरे, ३ लाख कोटीहून अधिक अर्थसहाय्य; डॉ. विनय नातू गुहागर, ता. 12 : मोदी सरकारने गोरगरीबांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात आली. या योजनेतून आजवर देशभरात...

Read moreDetails

विद्यार्थीनी पाहिला पंतप्रधान मोदीचा कार्यक्रम

विद्यार्थीनी पाहिला पंतप्रधान मोदीचा कार्यक्रम

डॉ.नातू महाविद्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’ चे थेट प्रक्षेपण गुहागर, ता. 08 : दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)...

Read moreDetails

भारत आणि फ्रान्सच्या नौदलाचा युद्धाभ्यास

War excersise between India and France

वरूण 2022 चा समारोप, पाणबुडीरोधक युद्धनीती, तोफांची प्रात्यक्षिके गुहागर, ता. 05 : ‘वरुण 2022’ हा भारत आणि फ्रान्स दरम्यानचा 20 वा द्विपक्षीय नौदल युद्ध अभ्यास (Varun 2022 - War excersise between India and France)  3 एप्रिल 22 रोजी पूर्ण झाला....

Read moreDetails

वेळणेश्वर मंदिराला आदित्य ठाकरे यांची भेट

Thackeray's visit to Velneshwar Temple

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनक्षेत्र वेळणेश्वर येथील श्री. वेळणेश्वर मंदिराला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे हे वेळणेश्वर येथील धूप...

Read moreDetails

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करा- डॉ. विनय नातू

Reduce VAT on Petrol, Diesel - Vinay Natu

गुहागर, ता. 30 : राज्य सरकारने आता पेट्रोल - डिझेलवरील 'व्हॅट ' कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. विनय नातू...

Read moreDetails

कातळशिल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढेल

Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri

जिल्हाधिकारी डॉ. पाटील; रत्नागिरीत कातळशिल्प पर्यटन महोत्सव गुहागर, ता. 29 :  कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. धाडसी पर्यटनासाठी प्रत्येक तालुक्यात पर्यटनस्थळे भरपूर...

Read moreDetails

शब्दकोडेकार प्रसन्न कांबळीना आशिया बुकची आस

Crossword puzzle of 18 Thousand Word

गुहागर, ता. 29 :  रत्नागिरी : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांनी आजपर्यंत दहा हजार मराठी शब्दकोड्यांचा टप्पा ओलांडला आहे. आता ६२ हजार पाचशे चौकोनात उभे-...

Read moreDetails

टॅगिंग केलेल्या पाच कासवांपैकी चार संपर्कात

Satellite Tagging to Olive Ridley Turtle

लक्ष्मी असंपर्कित, प्रथमा, सानवी, रेवा, वनश्री कोकणातच गुहागर, ता. 29 : समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे अंडी घालण्यासाठी आलेल्या 5 कासवांना जानेवारीत सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले होते. या कासवांवर...

Read moreDetails

शैक्षणिक वर्षात बदल करू नका- सागर पाटील

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

गुहागर, ता. 29 :  मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर राज्यातील बहुतांशी शाळा सकाळ सत्रात सुरू केल्या जातात. या कालावधीत वाढते तापमान आणि अनेक प्रदेशांमध्ये असणारी पाण्याची कमतरता यामुळे सकाळ सत्रात...

Read moreDetails

एसटीची चाके अजून थांबलेलीच

ST is Still Stalled

संपापूर्वी 19,397 मार्गावर धावणारी लालपरी सद्या केवळ 1, 774 मार्गावर धावते गुहागर, ता. 28 : सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेल्या ग्रामीण नागरीकांची जीवनवाहीनी असलेल्या लालपरिची चाके मागील चार महिण्यात थांबली...

Read moreDetails

एसटीला स्वमालकीचे डिझेल परवडेना

S.T Purchasing Disel from Privete

खाजगी पंपावर भरतात इंधन, 15 ते 16 रू. बचत गुहागर, ता. 28 : तेल कंपनीसोबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडऴने केलेला डिझेल करार संपला आहे. त्यामुळे एसटी आगाराला स्वस्त दरात डिझेल...

Read moreDetails

आरजीपीपीएलमध्ये तत्काळ लक्ष घालावे

Urgent attention should be paid to RGPPL

आमदार भास्कर जाधवांनी राज्य सरकारला केली विनंती गुहागर, ता. 25 : आरजीपीपीएल (RGPPL) बंद पडल्यास 4 हजार 630 माणसे रस्त्यावर येतील. तेव्हा राज्य सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालावे. असा...

Read moreDetails

सेवासंरक्षित कर्मचाऱ्यांचे अधिसंख्यपदाचे आदेश रद्द

गुढीपाडव्याला रत्नागिरीत निघणार स्वागतयात्रा

औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय; अधिसंख्य पदावरील ऱ्यांना दिलासा गुहागर, ता. 25 : एकदा कर्मचाऱ्यांचे सेवेला शासनाने शासन निर्णय काढून सेवासंरक्षण दिले असेल तर असे संरक्षण नंतरच्या शासन निर्णयाद्वारे पूर्वलक्षी प्रभावाने काढून...

Read moreDetails

लोककलावंताच्या समस्या

Problems of folk artists

जाखडी आणि नमन : नृत्य, वादन आणि गायनचा त्रिवेणी संगम गुहागर, ता. 23 : गेले महिनाभर कोकणात शिमगोत्सव सुरू होता. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर प्रथमच कोणत्याही निर्बंधांविना हा उत्सव होत...

Read moreDetails

पोलादपूर मध्ये वणव्यामुळे हानी

Vanava in Poladpur

गुहागर, ता. 23 : पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सलग भर दुपारी, रात्री वणवा भडकत आहे. वणवा विजवण्यासाठी गावकरी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पण सारख्या लागणाऱ्या वणव्या मध्ये...

Read moreDetails
Page 28 of 31 1 27 28 29 31