Bharat

देशपातळीवरील बातम्या

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका

Accused in Mumbai blast case released

गुहागर, ता. 21 : मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली...

Read moreDetails

अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

Astronaut Shubanshu Shukla returns to Earth

कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग न्यूयाँर्क, ता. 16 : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला वीस दिवसांच्या अंतराळवारीनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्सचं ड्रॅगन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील समुद्र...

Read moreDetails

गुजरातमध्ये पूल कोसळल्याने अनेक वाहनं नदीत

Bridge collapses in Gujarat

ट्रक अर्ध्या पूलावर लटकला; 3 जणांचा मृत्यू अहमदाबाद, ता. 09 : गुजरातमध्ये मुसळधार पावसात पूल कोसळल्याची एक मोठी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा 43...

Read moreDetails

देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्याला अटक

Man arrested for giving information to Pakistan

नौदलाच्या कर्मचाऱ्याला अटक, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा! नवी दिल्ली, ता. 27 : ‘ऑपरेशन सिंदूर’सह देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्या नौदलाच्या कर्मचाऱ्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या गुप्तचर शाखेने ही...

Read moreDetails

तब्बल 41 वर्षांनी भारतीयाचे अंतराळात पाऊल

Indian's step into space

शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले न्यूयाँर्क, ता. 25 :  भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज 25 जून रोजी अ‍ॅक्सियम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत इतर...

Read moreDetails

कोकण एलएनजीचे बंदर ऑल वेदर पोर्ट

KLNG port is now All-weather port

संदिपकुमार गुप्ता : भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊल गुहागर, ता. 23 : KLNG गॅस टर्मिटलमधील बंदर आता All-weather Port म्हणून जाहीर करण्यात आले.  या बंदरातील ब्रेक वॉटर वॉलचे काम पूर्ण...

Read moreDetails

इराणच्या खामेनी यांचा अमेरिकेलाच इशारा!

मुंबई, ता. 19 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'विनाअट संपूर्ण शरणगती'साठी दिलेला सल्ला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी स्पष्ट शब्दांत धधुडकावून लावला. उलट, इस्रायलबरोबर सुरू असलेल्या युद्धात...

Read moreDetails

भारत करणार रेल्वे इंजिनची निर्यात

India to export railway locomotives

मेक इन इंडियाचा डंका आफ्रिकेतील गिनी देशात भारताने आफ्रिकेतील गिनी या देशात १५० लोकोमोटिव्ह इंजिनांची निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा नुकतीच झाली. हा करार सुमारे तीन हजार कोटींचा असून, तो...

Read moreDetails

गणेश कदम यांचे  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजीं यांना पत्र

Ganesh Kadam's letter to the Railway Ministe

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : मान. श्री.अश्विनी वैष्णवजीं रेल्वे मंत्री - भारत सरकार यांसी "मुंब्रा येथील झालेल्या दुर्घटने बाबत" मी डोंबिवली मधील सामाजिक कार्यकर्ता गणेश अरुण कदम आपल्या निदर्शनास...

Read moreDetails

अमेरिकेचा भारताविरोधात नवीन डाव

America's new strategy against India

महाराष्ट्रासह देशातील 8 कोटी शेतकऱ्यांचे होणार मोठं नुकसान मुंबई, ता. 06 : भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चांमध्ये ‘डेअरी उत्पादने’ ही एक संवेदनशील आणि वादग्रस्त बाब...

Read moreDetails

देशात दोन टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना

Caste-wise census in the country

१ ऑक्टोबर २०२६ पासून पहिल्या टप्प्याला होणार सुरुवात नवीदिल्ली, ता. 05 : देशातील जातनिहाय जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतात जातनिहाय जनगणना...

Read moreDetails

एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता

Dearness allowance for ST employees

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा मुंबई, ता. 04 : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री...

Read moreDetails

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे तिघे ताब्यात

Spying for Pakistan arrested

ATS ची मोठी कारवाई गुहागर, ता. 30 : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तपास संस्थांनी पाकिस्तानी हेरगिरीचा आरोप असणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतलंय. मूळची हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हीदेखील त्यापैकीच एक आहे. दरम्यान,...

Read moreDetails

दार ठोकलं, पाणी मागितलं आणि पुढे…

दार ठोकलं, पाणी मागितलं आणि पुढे…

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी? गुहागर, ता. 15 : भारत आणि पाकिस्तानातील (India Pakistan Tension) युद्धजन्य परिस्थिती शस्त्रसंधीमुळं निवळली असली तरीही या भागात दहशतवादी खुरापती सुरूच असल्यामुळं तणाव मात्र अल्प...

Read moreDetails

भारतात घुसणाऱ्या 7 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले

Elimination of terrorists entering India

सुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 09 : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातवरण आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑफरेशन सिंदूर राबवले. भारताने १०० पेक्षा...

Read moreDetails

वेळेत सुधारा; नाहीतर जगाच्या नकाशावरून संपवून टाकू

India's warning to Pakistan

भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा; आता जशास तसं उत्तर दिलं जाणार नवीदिल्ली, ता. 09 : भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र...

Read moreDetails

भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम केली उद्ध्वस्त

Pakistan took a blow from India

नवीदिल्ली, ता. 08 : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न...

Read moreDetails

भारताला जशास तसं उत्तर द्या

Full powers of action to Pakistan Army

पाकिस्तानच्या पतंप्रधानांचे लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार गुहागर, ता. 07 : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलेल्या पाकिस्तानमध्ये आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. भारताला जशास तसं उत्तर देण्यासाठी परवानगी मिळावी,...

Read moreDetails

भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला

Air strike by India on Pakistan

पाकिस्तानवर एअर स्ट्राईकव्दारे 9 दहशतवादी तळ उध्वस्त; आँपरेशन सिंदूर यशस्वी नवीदिल्ली, ता. 07 : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि...

Read moreDetails

भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग गडद

Nationwide blackout and mock drills

7 मे रोजी देशभरात क्रँश ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल नवीदिल्ली, ता. 06 : पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो...

Read moreDetails
Page 1 of 30 1 2 30