गुहागर, ता. 13 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या (Regal College Shringartali) नर्सिंगच्या विद्यार्थीनींचा शपथविधी दि. ११ सप्टेंबर रोजी पार पडला. सदर शपथविधी कार्यक्रम आणि दिपप्रज्वलन हा फ्लोरेन्स नाईंटगेल यांच्या कार्यास मानवंदना...
Read moreDetailsगुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा उपक्रम गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत वरवेली येथील कार्यालयात सर्व प्रकारच्या दिव्यांगांना मोफत फळ वृक्षांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी असलेले गजानन जाधव यांची काँग्रेस (आय) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे गुहागर तालुका अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सामाजिक न्याय...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर ते गुहागर बाजारपेठ मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. याबाबत गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना खड्डे भरण्यास सांगितले होते. याची...
Read moreDetailsसंत तुकाराम मध्यवर्ती ग्राहक सहकारी भांडार संस्थेची ३९ वी सभा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवन मधील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात ...
Read moreDetailsएकेरी विजेता राहुल कदम तर दुहेरी विजेते राहुल कदम व राजेंद्र कदम गुहागर, ता. 12 : गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व कॅरम क्लब यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या गुहागर...
Read moreDetailsग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील खोडदे गिरवणे वाडी येथे श्री.राजेंद्र सिताराम साळवी यांची मुलगी सौ.धनश्री काताळकर हिने तीन बालकांना जन्म दिला....
Read moreDetailsगुहागर मोडकाघर येथील घटना गुहागर, ता. 10 : पाईप चोरल्याचा जाब विचारल्याचा राग धरून वेल्डींग वर्कसच्या दोन कामगारांना लाथा बुक्याने मारहाण करत चाकुने वार केल्याची घटना गुहागर तालुक्यातील मोडकाघर येथे...
Read moreDetailsगुहागर पंचायत समिती आमसभा संपन्न गुहागर, ता. 10 : गुहागर पंचायत समितीची आमसभा आ. भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या सभेत आ. जाधव यांनी जनतेचे प्रश्न ऐकून घेत...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने गुहागर रुग्णालयात 30 गरोदर भगिनींना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. ला. डॉ. मयुरेश बेंडल आणि सिद्धीकला स्वप्नपूर्ती प्रोजेक्टचे प्रमुख ला....
Read moreDetailsशृंगारतळी येथे तालुक्यातील जनतेसाठी सहकार तत्वातून उत्कृष्ट दालन खुले संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील स्टार प्लाझा ईमारतीतील श्री. गणेश पुजा साहित्य (किट) उत्पादनाचा वितरण सोहळा नूकताच पार...
Read moreDetailsआबलोलीतील सुश्रुत हॉस्पिटलला शासन मान्यता प्राप्त दर्जा..! संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोलीतील सुश्रुत हॉस्पिटलला दि बॅाम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ कलम ५ अन्वये जिल्हा परिषद रत्नागिरी...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : गोविंदा रे गोपाळा रे....च्या जय घोषात संपूर्ण गुहागर तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सचिन...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील बाजारपुल मार्केट येथील दहीहंडी उत्सव तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. शृंगारतळी बाजारपेठ पुल मार्केट येथील सर्व व्यापारी एकत्र येऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात दही...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 गुहागर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने व कॅरम क्लब यांच्या सहकार्याने तालुका स्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा रविवार दि. 10/09/2023 रोजी भंडारी भवन...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली व येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज गुहागर यांच्या सहकार्याने भंडारी भवन येथे शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो...
Read moreDetailsभाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे जि.प.बांधकाम विभागाला निवेदन गुहागर, ता. 07 : सावर्डे - तवसाळ या राज्य मार्गावरून पडवे एसटी स्टँड येथे जाणारा पोचमार्ग हा खड्डेमय झाला असुन यामुळे इथून...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्य विद्यामंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री. म. ज. भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात...
Read moreDetailsलायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे गुहागर, ता. 06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्यावतीने गुहागर हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुहागर हायस्कूल आणि अन्नपूर्णा श्रीधर वैद्य विद्यालय...
Read moreDetailsजिंदाल विद्यामंदिरने मिळवला प्रथम व द्वितीय क्रमांक, खेडचे नवभारत तृतीय गुहागर, ता. 05 : वेळणेश्र्वरमधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने (Maharishi Parashuram College of Engineering) प्रकल्प 2023 ही अभिनव स्पर्धेचे आयोजन केले...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.