गुहागर, ता. 25 : भारतीय शेतीक्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, या उद्देशाने अॅग्रिस्टॅक (Agristack) या डिजिटल पब्लिक...
Read moreDetailsज्ञानदीप सेवा मंडळ व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 24 : तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथील ज्ञानदीप सेवा मंडळ आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read moreDetailsखासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ गुहागर, ता. 23 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेने गुहागरच्या तरुण पिढीला सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने किनारा युवा...
Read moreDetailsजिल्हा शल्यचिकित्सक, दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक रत्नागिरी, ता. 22 : जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना व क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब यांनी महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारित) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : कोपरी विरार पूर्व येथे रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दोडवली प्रीमियम लीग स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकूण संघ 8 संघांनी सहभाग घेतला होता....
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. 2 शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले दिनेश काशिनाथ जाक्कर यांना गेल्या २६ वर्षाच्या केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मान म्हणून प्रसिद्ध कवी...
Read moreDetailsवृत्तपत्राशी संबधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल गुहागर, ता. 21 : तालुक्यातील पिग्मी संकलन करणाऱ्या विवाहीतेला धमकी देणे व अश्लिल भाषेत शिवगाळ केल्याप्रकरणी वृत्तपत्राशी संबंधित एका तरुणाविरोधात गुहागर पोलीसांनी गुन्हा दाखल केला...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष ग्रंथालये ही शासनाकडून दुर्लक्षित राहिली आहेत. शासनमान्य ग्रंथालये चालवताना अनेक समस्या येतात. कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन, पुस्तकांच्या वाढत्या किमती, निधी अभावी सुविधांचा अभाव, कमी...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : तालुक्यातील श्री मानाई देवी क्रिकेट संघ (शिवणे), यांच्या वतीने दि. १९ जानेवारी २०२५ रोजी मुंबई, मिरारोड येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यातील धोपावे सावंतवाडी कुंभाराचा आंबा ते सावंतवाडी रस्त्याचे खडीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक १६/०१/२०२५ रोजी मा.आमदार भास्करराव जाधव यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : कोकणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. परिस्थितीबरोबर झुंज देत टिकून राहण्याची सवय कोकणी माणसाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वत्व दिलं, विचार दिला. आज साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपतींचा काश्मीरपासून...
Read moreDetailsअसगोली विधाता संघ विजेता तर गुहागर महापुरुष संघ उपविजेता गुहागर, ता. 20 : महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विधाता संघ, असगोली तर द्वितीय क्रमांक...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : तालुक्यातील अडूर ग्रामपंचायतच्या वतीने दि. १७ जानेवारी रोजी अडूर बाजारपेठ येथील जुनी सहाण येथे वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ करण्यात आला. गुहागर तालुक्यात येणारे पर्यटक, नागरिकांना तसेच...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : "साई माऊली कलामंच" (मुंबई) यांचा तिसरा प्रयोग नुकताच रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव, चर्नी रोड, मुंबई येथे संपन्न झाला. कोकणच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्यावतीने 'जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान ' या उपक्रमातर्गत घेण्यात येणाऱ्या नासा / इस्रो भेट निवड परीक्षेत गुहागर तालुक्यातून जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : गुहागरतील ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी मंदिरात गुहागरतील पुरोहित वर्गातर्फे जनकल्याण याग करण्यात आला. मकर संक्रांतीच्या पुण्य कालामध्ये या सर्व देवतांचा कृपाप्रसाद गुहागरवासीयांवर व्हावा, यासाठी या यागाचे...
Read moreDetailsगुहागर, ता. १६ : गुहागर सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालय आयोजित रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरीचे ४८ वे सन २०२४-२०२५ वार्षिक अधिवेशन १८ जानेवारी ते दि. १९ जानेवारी या दरम्यान, पाटपन्हाळे येथील...
Read moreDetailsगुहागर, ता. १६ : तालुक्यातील आदर्श शाळा दोडवली येथे श्री अशोक कांबळे यांच्या सहयोगाने जय अंबे मित्र मंडळ मालाड पूर्व येथील मंडळाने दि.११ जानेवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा तळवली व हायस्कूल व हस्ताक्षर - शुद्धलेखन स्पर्धा कोतळूक हायस्कूलमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये गुहागर विद्यालयातील विद्यार्थांनी सुयश संपादन...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : लायन्स क्लब ऑफ गुहागर शहरातर्फे गुहागर तालुका, जिल्हा व विभागस्तरीय यश संपादन केलेल्या श्रीदेव गो.कृ. माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान श्री.महेश जनार्दन भोसले वाणिज्य व...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.