Guhagar

News of Guhagar Taluka

ग्रामस्थांनी ठेकेदार चिपळूणकरांचे मानले आभार

Villagers thank Chiplunkar

गुहागर, ता.14 : लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोतळूक-कावणकरवाडी नदीवरील पुलाचे काम मंजूर झाले होते. हे काम ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी अवघ्या ३४ दिवसात पूर्ण करून ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावला आहे....

Read moreDetails

साहिल आरेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Arekar resigns as district president

गुहागर, ता.14 : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. साहिल आरेकर यांनी नुकताच आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन कार्यकर्त्यांना त्या पदावर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी श्री. आरेकर...

Read moreDetails

कोतळूक ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Inauguration of Kotluk Gram Panchayat

गुहागर, ता.12 : निर्मल ग्रामपंचायत कोतळूक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन  नूकतेच करण्यात आले. यावेळी माजी सरपंच, जमीन मालक दत्तात्रय उर्फ अण्णा ओक यांच्या हस्ते फित सोडून तर सरपंच सौ. उर्मिला...

Read moreDetails

वाळुंच्या कणांवरुन सापडला चोर

Thief arrested in 10 minutes

अवघ्या 10 मिनिटात पोलीसांनी केले जेरबंद गुहागर, ता.11 : फ्लॅटमध्ये सापडलेल्या वाळुंच्या कणांवरुन अवघ्या 10 मिनिटात पोलीस चोरापर्यंत पोचले. सुरवातीला आरोपी गुन्हा कबुल करत नव्हता. मात्र पोलीसी खाक्या दाखविल्यावर या...

Read moreDetails

हळद रोपे खरेदीवर 75% अनुदान

Turmeric project successful

पंचायत समिती गुहागर मार्फत हळद प्रकल्प यशस्वी गुहागर, ता.11 : आम्ही गेली 20 वर्ष या भागासाठी हळद लागवडीबाबत विकसीत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पंचायत समिती गुहागरचा हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प...

Read moreDetails

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा

Anniversary of NCP

पद्माकर आरेकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड; राष्ट्रवादीला नवसंजीवनी गुहागर, ता.11 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर आरेकर यांनी तालुकाध्यक्ष पदाची सूत्र हातात घेताच गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...

Read moreDetails

गुहागर महसुल विभागाची कारवाई टळली

Action of Revenue Department

गुहागर पोलिस ग्राऊंडवरील दुकाने व्यवसायिकांनीच केली मोकळी गुहागर, ता.10 : गुहागर समुद्रचौपाटीवरील सुरूबनातील अनधिकृत दुकाने बंदर विभागाने काही माहिन्यापूर्वी हटवली होती. त्यानंतर या व्यवसायिकांनी पोलिस ग्राऊंडवर हिच दुकाने थाटली होती....

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी मुक्या प्राण्यांवर भ्याड हल्ला

Cowardly attack on animals

पुढील दोन्ही पाय तोडल्याची हि दुसरी घटना गुहागर, ता.10 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीतील दीपक वाघे यांच्या पाळीव बैलावर अज्ञात व्यक्तीने भ्याड हल्ला केला असून बैलाचे पुढील दोन्ही पाय तोडल्याची घटना...

Read moreDetails

प्रवाशाला मारहाण प्रकरण तापले

Travels Owner Beat The Passenger

पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी, माध्यमांवर निषेधाच्या चर्चा गुहागर, ता. 10 : मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसमधील प्रवाश्याला प्रथम शृंगारतळी येथे नंतर बोऱ्या फाटा येथे मारहाण (Travels Owner Beat The Passenger) करण्यात...

Read moreDetails

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

Quality search exam

गुहागर दि. 09 : सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा 24 एप्रिल २०२२ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत शहरातील श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाचे 100 विद्यार्थी गुणवत्ता...

Read moreDetails

नरवणची सानिका तालुक्यात प्रथम

Guhagar HSC Result

गुहागरचा निकाल 99.10 टक्के, गुणानुक्रमात मुलींची बाजी गुहागर ता. 08 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षांचा निकाल (Guhagar HSC Result) जाहीर झाला....

Read moreDetails

लहान मुलांना पेयातून पाजतात दारु

Stop illegal drug trade

धोपावेतील महिलांचा शासनासमोर आक्रोश, दारुबंदीची मागणी गुहागर, ता. 08 : गावातील मोठेच लहानांना थंडपेयातून दारु देतात. नववी दहावीतील मुले दारुच्या मोठ्यांप्रमाणे पार्टी करतात. एका दुकानाबाबत तक्रार केली की दुसरा धंदा...

Read moreDetails

दिव्यांगांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of educational materials

गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेचे आयोजन गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेच्या वतीने फ़क्त गुहागर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांगाच्या मुलांसाठी व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप...

Read moreDetails

वेलदुर आरोग्य उपकेंद्रात आयुष क्लिनिकचा शुभारंभ

Launch of AYUSH Clinic at Veldur

RGPPL मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांचे हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 08 :  : वेलदूर येथे सुरू करण्यात आलेल्या आयुष क्लिनिक हे उपकेंद्र खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी आरोग्य वर्धिनी बनेल....

Read moreDetails

संतोष जैतापकर यांचा सत्कार

Jaitapkar felicitated by Maskarwadi

मासू पूर्व मास्करवाडीतील श्री नवतरुण मित्र मंडळाने घेतली भेट गुहागर, ता. 07 : तालुक्यातील मासू बुद्रुक गावातील पूर्व मास्करवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मसुरकर यांच्या माध्यमातून श्री नवतरुण मित्र मंडळाने...

Read moreDetails

कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेत इंटरनेट बॕकींग सुविधा

Internet facility at Kunbi Patsanstha

गुहागर, ता. 07 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या मासिक सभेत पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, संचालक प्रदिप बेंडल, संदेश...

Read moreDetails

बुधवारी होणार फेरफार अदालत

Resolving land issues

गुहागर, ता. 07 : तालुक्यामध्ये  कार्यरत असलेल्या एकुण 6 महसूल मंडळाच्या ठिकाणी बुधवार, ता. 8 जून रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी  सर्वसामान्य जनतेने त्यांचे जमिनीबाबत काही अडचणी...

Read moreDetails

गावकऱ्यांनी नाचवली आई भैरी व्याघ्रांबरीची पालखी

Palkhi Video News

शिमगोत्सवानंतर गुहागरचे ग्रामदैवत श्री भैरी व्याघ्रांबरीची पालखी गावभोवनीसाठी बाहेर पडली. ही पालखी गुहागर बाजारपेठतील बसस्थानक परिसरात नाचविण्यात आली त्याचा हा व्हिडिओ गुहागर न्यूजचा अधिकृत युट्यूब चॅनल SUBSCRIBE करायला विसरु नका....

Read moreDetails

गुहागरचे एसटी चालक सुभाष तावडे यांचा सत्कार

ST Driver Tawde Felicitated

रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव चालक, 25 वर्षे विनाअपघात सेवा गुहागर, ता.04 : राज्य परिवहन एसटी महामंडळात गेली 25 वर्षे विनाअपघात एसटी सेवा बजावणाऱ्या राज्यातील 30 कर्मचाऱ्यांचा मुंबई येथे जाहिर सत्कार करण्यात...

Read moreDetails

घाणेकर नवतरूण मंडळाचा सुवर्णमहोत्सव

Ghanekar Navatrun Mandal

महिला व आबाल वृद्धांसाठी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 04 : श्री. घाणेकर नवतरूण सेवा भजन मंडळ पालपेणे मधलीवाडी या मंडळाचा सुवर्णमहोत्सव पालपेणे येथे नूकताच साजरा झाला. या  निमित्ताने निराधार लोकांना...

Read moreDetails
Page 136 of 159 1 135 136 137 159