रिगल महाविद्यालयाचे उद्घाटन आणि क्रिक्रेट स्पर्धेला भेट गुहागर, ता. 04 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) मंगळवारी 5 एप्रिलला गुहागरच्या दौऱ्यावर येणार आहेत....
Read moreDetailsभाजपा शहराध्यक्ष संगम मोरे यांचे न.पं. ला निवेदन गुहागर, ता. 04 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या आरे येथील पंप शेड दुरुस्ती कामाच्या निकृष्ट दर्जा बद्दल भारतीय जनता पार्टीचे गुहागर शहराध्यक्ष संगम...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे नुकतेच साखरीआगर येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबीर संपन्न झाले....
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) महाविद्यालयाचा वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांचा सहावा दीक्षांत सोहळा महाविद्यालयातील श्रीपती शैक्षणिक संकुलातील सभागृहामध्ये घेण्यात आला....
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : तालुक्यातील मासू येथील खलाशाचा समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना साखरतर येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9 ते शनिवार 2 एप्रिल या कालावधीत घडली आहे....
Read moreDetailsगुहागर तालुका भंडारी समाज आयोजित; 16 संघ सहभागी गुहागर, ता. 04 : तालुका भंडारी समाज आयोजित जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग २०२२ भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेला गुहागर आरेपूल येथील क्रिकेट मैदानावर...
Read moreDetailsग्रामदेवता श्री दशरथ काळिश्री, सरपरी देवतांचे शिंपणे उत्साहात गुहागर, ता. 31 : तालुक्यातील साखरी खुर्द व साखरी बुद्रुक या गावातील ग्रामदेवता श्री दशरथ काळीश्री सरपरी देवीचा शिंपणे उत्सव उत्साहात पार पडला....
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : गुहागर परिसरातील अनेक गावांमध्ये, वाड्यांमध्ये संगीताचा वारसा जपणारे अनेक कलाकार आहेत. नाट्यगीत, भावगीत, अभंग, चित्रपट गीत, जाखडी, भजने, संगीत नाटके, नमने यांच्या माध्यमातून संगीत घराघरांमध्ये पोहोचले आहे....
Read moreDetailsराज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळाव्यास उत्तम प्रतिसाद गुहागर, ता. 31 : तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळावा दिव्यांग मित्र पुरस्काराचे...
Read moreDetailsठाकूर दाम्पत्य : वेळणेश्र्वरच्या यशस्वी कार्यक्रमाचे सुत्रधार वेळणेश्र्वरमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी निवडलेले ठिकाण, तेथील सर्व व्यवस्था, शिवसैनिकांची उपस्थिती या सर्व गोष्टींचे आरेखन, नियोजन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : पंचायत समितीच्या सेस अंतर्गत दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी मधून तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे दिव्यांग व्यक्तींचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी तपासणी शिबिर घेण्यात आले. या...
Read moreDetailsआदित्य ठाकरेंची जाहीर सभा, शिवसैनिक तयारीला लागले गुहागर, ता. 27 : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री Tourism Minister व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे Aditya Thackeray आज (29 मार्चला) सायंकाळी 5.30 वा. वेळणेश्र्वरला येत आहेत. Aditya Thackeray's public...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व मुंबई येथे नोकरी निमित्त वास्तव्यास असणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अनंत रसाळ यांची नुकतीच पोलीस उप निरीक्षक म्हणून पदोन्नती...
Read moreDetailsरसायनशास्त्र विभागातील द्वितीय व तृतिय वर्ष वर्गातील ३२ विद्यार्थी सहभागी गुहागर, ता. 28 : येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील (Khare Dhere Bhosle College) रसायनशास्त्र विभागाने नुकतीच खेड लोटे परशुराम येथे...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुटगिरी नं. १, आबलोली शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे आजीबाईचा बटवा या हस्तलिखिताचे केंद्रप्रमुख अशोक...
Read moreDetailsप्रकाश देशपांडे, राजेंद्र आरेकर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन गुहागर, ता. 27 : कवितेला अलंकाराची गरज नसते अलंकारामुळे कवितेला जडत्व येते व त्यामधील आशय हरवून जातो कविता साधी सोपी असावी त्यामध्ये आंतरिक...
Read moreDetailsचाणाक्षपणा कौतुकास्पद, मोबाईलद्वारे केली खात्री एका मंदिराजवळ उभी असलेली सायकल पाहून दोन मुले सावध होतात. ही सायकल आपल्या मित्राची तर नव्हेना असा विचार मनात त्यांच्या मनात येतो. लगेच पालकांजवळचा मोबाईल...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : शहरातील कवी राजेंद्र आरेकर लिखित साद आईस या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 26 मार्च 2022 रोजी सायं. 5.00 वा. ज्ञानरश्मि वाचनालयाचे डॅा. तानाजीराव चोरगे सभागृह...
Read moreDetailsआशा दिनानिमित्त नृत्य, गायन, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता. 24 : तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : खेळ, पाठांतर, गोष्ट सांगणे, गाणी म्हणणे, व्यायाम अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमधुन 5 ते 12 वयोगटातील 25 ते 30 मुलांना संस्कारीत करण्याचे काम गुहागरमधील सौ. सई अरुण...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.