Guhagar

News of Guhagar Taluka

विकास आराखडा जनतेसमोर आणा

विकास आराखडा जनतेसमोर आणा

उमेश भोसले, नगराध्यक्षांची वेळकाढुपणाची भुमिका अडचणीची गुहागर, ता. 23 : विकास आराखडा करण्यासाठी 2021 मध्ये नगरपंचायतीला सांगण्यात आले होते. मात्र नगराध्यक्षांनी तेव्हापासून वेळकाढुपणा केला. आता नगररचनाकार रत्नागिरी यांनी तयार केलेला...

Read moreDetails

सध्याचा विकास आराखडा जनतेला भरडणारा

Development Plan of Guhagar

नगराध्यक्ष राजेश बेंडल, बदल केलेला आरखडा प्रसिध्द करु गुहागर, ता. 23 : जनतेचे जीवन सुरळीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शासन यंत्रणेची जागा सुरक्षित ठेवून, केवळ सामान्य जनतेच्या तुटपुंज्या जमीनी आरक्षित करुन विकास...

Read moreDetails

वेलदूर नवानगर शाळेत सौ. वणकर यांचा सत्कार

Honoring Divya Wankar

नवनिर्वाचित सरपंचांनी दिले सहकार्याचे आश्र्वासन गुहागर : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श शाळा वेलदूर नवानगर मधील शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित...

Read moreDetails

कार्यकर्ते ठेका मिळविण्यासाठी शिंदे गटात

MVA will win all Grampanchayats

तालुकाप्रमुख सचिन बाईत, सर्व ग्रामपंचायती मविआच जिंकेल गुहागर : गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते हे ठेका मिळविण्यासाठीच शिंदे गटात गेले असून याचा त्यांनी माझ्याशी वैयक्तिक खुलासा केल्याचे स्पष्टीकरण शिवसेना तालुकाप्रमुख सचिन...

Read moreDetails

मुस्लीम समाजातर्फे विरेंद्र चौगुले यांना मदत

A financial help from Muslim Samaj

गुहागर :  काही दिवसापूर्वी शृंगारतळी बाजारपेठमधील दुकानदार विरेंद्र उर्फ भाई चौगुले यांच्या शृंगारतळी गणेशनगर येथील गादी कारखानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. हे नुकसान त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. अशा...

Read moreDetails

आबलोलीत तालुकास्तरीय सहकार प्रशिक्षण

Cooperative training

रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्ड आणि गुहागर तालुका कुणबी पतसंस्थेचा पुढाकार आबलोली : महाराष्ट्र राज्य सहकार संघ पूणे अंतर्गत रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्ड, सहकार खाते आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी...

Read moreDetails

अंजनवेल जि.प.गटात ओबीसी संघर्ष उपसमिती पुनर्गठीत

OBC Subgroup in Anjanvel ZP

गुहागर : तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अंजनवेल जि. प. गटाच्या झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अंजनवेल जिल्हा परिषद गटाची ओबीसी संघर्ष समन्वय उपसमिती पुनर्गठीत करण्यात आली....

Read moreDetails

आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच

आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच

सौ. रेणूका आग्रे;  विकासकामांबाबत पालकमंत्र्यांची भेट घेतली गुहागर : आम्ही कट्टर शिवसैनिक असून भगव्याशी कदापि गद्दारी करणार नाही. आम्ही शेवटपर्यंत आमचे नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे...

Read moreDetails

विसापूर शाळेच्या अमृत महोत्सव

Visapur School Amrit Mahotsav

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील विसापूर गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेला 23 नोव्हेंबर 2022 रोजी 75 पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शाळेचा अमृत महोत्सव दिवस मोठ्या उत्साहात साजरा...

Read moreDetails

विद्यार्थ्यांच्या खाऊगल्लीत पालक झाले ग्राहक

children's day

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम गुहागर, 19  :  काका आमचा वडापाव घ्या. आम्ही खोबऱ्याची बर्फी आणली आहे. तीची चव घ्या. मावशी आमच्या पाणीपुरीची चव सांगा. असा संवाद...

Read moreDetails

बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये ‘ज्ञानमेळा’ संपन्न

Knowledge Fair held at BBPS

गुहागर, ता. 19 :  Knowledge Fair held at BBPS आरजीपीपीएल निवासी वसाहतीमधील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये ज्ञानमेळाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विद्यार्थ्यांनी (Student) सृष्टी, समाज, विज्ञान आदी विषयांची...

Read moreDetails

वेळंब येथे कलिंगड लागवड प्रशिक्षण

Watermelon Cultivation

नाविन्यपूर्ण शेतीतून उत्पन्न वाढवावे - प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 18 : पंचायत समितीच्या कृषी विभागाला विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी गटविकास अधिकारी व माझे पूर्ण सहकार्य आहे. अशा नाविन्यपूर्ण (innovative agriculture)...

Read moreDetails

वरवेली सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा गावातर्फे सत्कार

Honored by Varveli village

गुहागर : तालुक्यातील वरवेली ग्रा.प.चे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने वरवेली गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सर्वांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.Honored by Varveli village         सरपंच पुनम रावणंग, उपसरपंच...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी घेतले रक्तगट तपासणी शिबीर

Blood group testing camp

रिगल कॉलेज नर्सिंग केयर व डिएमएलटी विभागाचा उपक्रम गुहागर, ता. 18 : (Blood group testing camp) रिगल कॉलेज शृंगारतळीमधील नर्सिंग केयर व डिएमएलटीच्या  विद्यार्थींनींनी पालपेणेमधील वरदान हायस्कूल मध्ये रक्तगट आणि...

Read moreDetails

गुहागरच्या विकास आराखड्याचे प्रारुप तयार

Guhagar DP

वर्षभरापूर्वी रत्नागिरीमधील नगररचनाकार कार्यालयाने बनविलेला शहराचा सद्यस्थितीदर्शन नकाशा (Existing Land Use)  नगरपंचायतीने प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये असलेल्या काही नोंदींवर नागरिकांनी हरकती घेतल्या. त्याचा अहवाल नगरपंचायतीने नगररचनाकार विभागाला पाठविला. त्या सर्व...

Read moreDetails

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्‌घाटनापासून ते बक्षिस वितरण सोहळ्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ पहा गुहागर...

Read moreDetails

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

मुकुंद मराठे; 2024 मध्ये संगीत नाटकांच्या स्पर्धा घ्या गुहागर, ता. 12 : या रंगभुमीला रंगदेवतेचा आशीर्वाद आहे. गोविंदरावांची कर्मभुमी असलेली रंगभूमी सर्व प्रकारच्या नाटकांचे सादरीकरण करण्यासाठी सुसज्ज व्हावी (theater should...

Read moreDetails

मुकुंद मराठेंच्या प्रयत्नांतून 1 लाखाची देणगी

मुकुंद मराठे यांचा सत्कार करताना देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर

पटवर्धन रंगभुमीच्या दुरूस्तीसाठी गोविंदप्रेमींचे योगदान गुहागर, ता. 13 : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या आर्थिक साह्यातून उभ्या राहिलेल्या रंगभुमीच्या दुरुस्तीसाठी गायक अभिनेते मुकुंद मराठे (Singer & actor Mukund Marathe) यांनी प्रयत्न...

Read moreDetails

संगीत स्वयंवर नाट्यप्रवेशाला मिळाला प्रथम क्रमांक

संगीत स्वयंवर नाट्यप्रवेशाला मिळाला प्रथम क्रमांक

पं. गोविंदराव पटवर्धन स्मृती संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा गुहागर, ता. 13 : श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड आयोजित पं. गोविंदराव पटवर्धन स्मृती संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा 2022 या स्पधेमध्ये कला विकास...

Read moreDetails

बचत गटाचा पर्यटनवाढीसाठी प्रयत्न कौतुकास्पद

बचत गटाचा पर्यटनवाढीसाठी प्रयत्न कौतुकास्पद

नगराध्यक्ष बेंडल, बाग चौपाटीवर होणार चहा, नाश्ताची सोय गुहागर, ता. 14 : आर्थिक सक्षमतेकडे जात असतानाच पर्यटकांच्या चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था बाग (पाचमाड) चौपाटीवर (Food Stall on Beach) महिला बचत...

Read moreDetails
Page 125 of 167 1 124 125 126 167