Guhagar

News of Guhagar Taluka

पालशेत येथे खाद्य महोत्सव उत्साहात

Food Festival in Palshet

किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूलचे आयोजन गुहागर, ता. 31 : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख व्हावी, यासाठी पालशेत येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते....

Read moreDetails

गुहागर सरस महोत्सवाचे उद्घाटन

Inauguration of Guhagar Saras Festival

उत्तम समाजव्यवस्थेसाठी महिला सक्षमीकरण आवश्यक; नगराध्यक्ष राजेश बेंडल गुहागर, ता. 31 : समाजव्यवस्था जर चांगल्या प्रकारची तयार करायची असेल तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्ष...

Read moreDetails

पहिल्या समुद्र सफारीचा मान विद्यार्थ्यांना

Adventure sports on the sea of Palshet

पालशेतच्या समुद्रावर साहसी खेळांचे उद्‌घाटन गुहागर, ता. 30 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्टतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 29) सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय...

Read moreDetails

तालुकास्तरीय “गुहागर सरस” विक्री व प्रदर्शन

Taluka level sales and display

दि. ३० व ३१ डिसेंबर पोलीस परेड मैदान, तहसील कार्यालय गुहागर गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत तालुका अभियान कक्ष गुहागर आणि पंचायत समिती गुहागर मार्फत तालूकास्तरीय...

Read moreDetails

निवृत्त तलाठी प्रकाश गोयथळे यांचे निधन

Talathi Prakash Goythale is No More

गुहागर, ता. 29 : गुहागर खालचापाट येथील निवृत्त तलाठी प्रकाश शांताराम गोयथळे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,...

Read moreDetails

तळवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Organized various programs at Talvali

दि. 31 ते 2 जानेवारी रोजी गटविकास मंडळाचा हिरक महोत्सव व न्यु इंग्लिश स्कुल तळवलीचा सुवर्णमहोत्सवानिमित्त गुहागर, ता. 28 : तालुक्यातील तळवली गट विकास मंडळाचा हिरक महोत्सव व पाटपन्हाळे एज्युकेशन...

Read moreDetails

पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस साजरा

Veer Children's Day celebrated in Patpanhale School

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या...

Read moreDetails

खेलो इंडिया जुदो स्पर्धेसाठी श्रद्धा चाळकेची निवड

Shraddha Chalke selected for Khelo India Judo

गुहागर, ता. 28 : महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या खेलो इंडिया जुदो स्पर्धेसाठी गुहागरची श्रद्धा अनिल चाळके हिची निवड झाली आहे. या स्पर्धा  दि. 3 ते 4 जानेवारी 2023 रोजी...

Read moreDetails

कनिष्का बावधनकर हिला सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार

Best Student Award to Kanishka

चतुरंग प्रतिष्ठान ; ५१ शाळांतील १९७ विद्यार्थी उपस्थित गुहागर, ता. 27 : श्री.देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर ची विद्यार्थी कनिष्का बावधनकर हिला चतुरंगचे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चतुरंग...

Read moreDetails

विज्ञान रंजन स्पर्धेत आर्या गोयथळे प्रथम

Arya first in science entertainment competition

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची दि. ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने 4 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती....

Read moreDetails

युनिक किड्स प्री. स्कूलमध्ये नाताळ सण साजरा

Christmas celebration at Unique Kids School

गुहागर, ता. 27 : शहरातील युनिक किड्स प्री. स्कूलमध्ये ख्रिसमस नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमस नाताळ कार्यक्रमात युनिक किड्स प्री स्कूलमधून सर्व विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे छान कपडे परिधान...

Read moreDetails

पालकमंत्री ना. सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप

Distribution of food on Samant's birthday

नगरसेवक अमोल गोयथळे यांचा पुढाकार गुहागर, ता. 27 : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर शहरांमधील अंगणवाड्यामध्ये खाऊ वाटप करण्यात आले. गुहागर नगरपंचायतीचे...

Read moreDetails

बचत गटाच्या स्टॉलवर पर्यटकांसह नागरिकांचा प्रतिसाद

Various products of self-help groups

गुहागर पोलीस परेड ग्राऊंड शेजारी गटाची विविध उत्पादने विक्रीस गुहागर, ता. 27 : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील बचत गटाचे हिरकणी शहरस्तर स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या अंतर्गत गुहागर शहरातील बचत गटांच्या मालाचे विक्री...

Read moreDetails

विद्यार्थी रमले आकाश दर्शनात

Students enjoyed watching the sky

गुहागर, ता. 27 : रा. स्व. संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २० शाळांमध्ये हा प्रकल्प सुरु आहे. या...

Read moreDetails

पालशेत ग्रामस्थांचे २ जानेवारीला आमरण उपोषण

Fasting Death of villagers in Palshet

शौचालय दुरुस्ती घोटाळ्या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण गुहागर, ता. 26 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालशेत, निवोशीच्या हद्दीतील शौचालय दुरुस्ती कामात घोटाळा करण्यात आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करुनही  या...

Read moreDetails

गुहागर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

National Consumer Day celebrated at Guhagar

शोषणमुक्त समाजासाठी ग्राहक प्रबोधन गरजेचे - निलेश गोयथळे गुहागर, ता. 26 : विद्यार्थी हा ग्राहक असून त्यांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव झाल्यास पदोपदी होणारी ग्राहकांची फसवणूक टाळता येईल. त्यासाठी शोषणमुक्त...

Read moreDetails

सनमार्क दुबई ओपन स्पर्धेमध्ये अनुज साळवी याला पदके

Medals to Anuj in Sunmark Dubai Open Tournament

गुहागर, ता. 26 :  तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी यांचा सुपुत्र अनुज साळवी याने सनमार्क दुबई ओपन स्पर्धेमध्ये एक रौप्य व एक कास्य पदक पटकावले. तो...

Read moreDetails

मुलीने दिला आईला अग्नी

The girl gave fire to her mother

गुहागरातील चिंद्रवळे सलपेवाडीने घेतला क्रांतिकारी निर्णय गुहागर, ता. 26 : पूर्वीपार परंपरेच्या नावाखाली ज्या परंपरा चालू होत्या त्याला छेद देण्याचे पहिले पाऊल गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे सलपेवाडीतील महिलेने उचलले आहे. मुलीने...

Read moreDetails

विमा प्रतिनिधी सौ. स्नेहा वरंडे यांना MDRT बहुमान

MDRT Award to Sneha Varande

वरंडे कुटुंबात एकाच वर्षात ३ एमडीआरटी पुरस्कार गुहागर, ता. 24 : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे प्रतिनिधी सौ. स्नेहा संतोष वरंडे यांनी आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे व्यावसायिक ४ थे एमडीआरटी पूर्ण केले....

Read moreDetails

मुंढर येथे शिक्षक प्रबोधिनी व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Teacher Educator and Vocational Training Center at Mundhar

गुहागर, ता. 24 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचलित तालुक्यातील मुंढर येथील श्रीसिध्दीविनायक विद्यामंदिरच्या 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त शिक्षक प्रबोधिनी व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन निवृत्त प्रा. व विभाग...

Read moreDetails
Page 126 of 172 1 125 126 127 172