पंचायत समितीची मध्यस्थी, तडजोडीचे मुद्दे ग्रामसभेत ठेवण्याचा सूचना Guhagar News, ता. 31 : Anjanvel villagers hunger strike ends ग्रामपंचायत अंजनवेलने मक्तेदाराकडून 2 स्कूलबस (School Bus) तत्काळ ताब्यात घ्यावा व शाळा...
Read moreDetailsआरेगावातील घटना, रामनवमीच्या उत्सवावर पसरली शोककळा गुहागर, ता. 31 : रामनवमीच्या दिवशी आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्राजक्ता देवकर (वय 49) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या...
Read moreDetailsराष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड गुहागर, ता. 30 : राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष पदी गुहागरमधील तरुण सामाजिक कार्यकर्ता साहिल आरेकर यांची निवड झाली आहे. गेले अनेक दिवस रिक्त...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : तालुक्यातील निगुंडळ, तळवली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे गुहागर तालुका युवा सेना प्रमुख इम्रान घारे यांचे वडील रफीक ईस्माईल घारे यांचे बुधवारी, 29 मार्चला पहाटे ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : बाजारपेठेतील श्री देव हनुमान देवस्थान फंडाच्या अध्यक्षपदी धनंजय खातू यांची बिनविरोध झाली आहे. तसेच सेक्रेटरी पदी दीपक वेस्वीकर, खजिनदारपदी विनायक बारटक्के यांची निवड करण्यात आली आहे....
Read moreDetailsजिल्हा परिषद रत्नागिरी कडून बीएसएनएल 4-जी टॉवर उभारण्याचे आश्वासन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील मौजे कुटगिरी येथे बी एस एन एल चा टॉवर होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी वारंवार, शासन, प्रशासन स्तरावर...
Read moreDetailsशृंगारतळीतील दलालांचे कृत्य, 43 लाख 60 रुपये रकमेची फसवणूक गुहागर, ता. 29 : बनावट कुलमुख्यत्यार पत्र बनवून, 43 लाख 60 हजार रुपयांना परस्पर जागा विकून मुळ जागा मालकाची फसवणूक केल्याची घटना शृंगारतळीमध्ये घडली आहे. या घटनेची फिर्याद अब्दुल मुतल्लीब...
Read moreDetailsनीलेश राणे, देशभरात मराठा बँक उभारण्याचा मानस आहे गुहागर, ता. 29 : महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन गुहागर तालुक्यात उभे राहत आहे. यासाठी सर्वाधिक योगदान राणेंचे असेल. प्रत्येक जिल्ह्यात असे मराठा भवन उभे रहावे. असे प्रतिपादन...
Read moreDetailsखेड परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी पंच स्वप्निल बैकर राज्यात प्रथम गुहागर, ता. 28 : शहरातील स्नेहल ओक व अडूर गावातील निलेश खेडेकर हे राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र...
Read moreDetailsरस्त्यांच्या आरक्षणांवर अनेकजण नाराज गुहागर, ता. 28 : नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखडयावर 1501 जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. यापैकी सर्वाधिक हरकती या रस्त्यांच्या रुंदीकरणावर आहेत. गुहागर नागरिक मंच आणि भाजपने थेट राज्य सरकारकडे धाव...
Read moreDetailsसंस्थेच्या अडचणी पालकमंत्री मा.ना. सामंत यांच्या मार्फत सोडविणार; श्री. कणगुटकर गुहागर, ता. 27 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा 21वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : गुहागर रंगमंदिर येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर नुकतेच रंगमंदिर येथे पार पडले. हे शिबिर जिल्हा परिषद, पंचायत समिती सेस अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प...
Read moreDetailsतळवली प्रशालेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण गुहागर, ता. 27 : तळवली प्रशालेचे माजी मुख्याध्यापक जी.एस. जबडे यांचे रविवार दि. 26 रोजी त्यांच्या मूळ गावी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते पाटपन्हाळे...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे गुहागर मधील शेकडो श्री सदस्यांनी शहरातील स्वच्छता मोहिमेमध्ये (Cleanliness campaign) सातत्यता राखली आहे. रविवारी गुहागर विजापूर मार्गावरील रस्ता चकाचक करण्याची मोहीम...
Read moreDetailsगुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा उपक्रम गुहागर, ता.25 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेसाठी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी दिव्यांग निधी संकलित करून आर्थिक...
Read moreDetailsश्रीक्षेत्र पंढरपूर येथील ह.भ.प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली यांचे कीर्तन गुहागर, ता. 25: तालुक्यातील पेवे खरेकोंड येथील श्री हनुमान मंदीरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर...
Read moreDetailsमहर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर गुहागर, ता. 24 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटद्वारे नियुक्ती झाली आहे. नुकतेच प्लेसमेंट विभागाच्या वतीने एकदिवसीय कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : तालुक्यातील कर्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने परिसरातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांचा हळदीकुंकू समारंभही आयोजित करण्यात आला होता. Women's Day celebrated...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : टीडब्ल्यूजे – द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमध्ये गुहागरातील जेष्ठ साहित्यिक कविवर्य, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व ज्ञानरश्मी वाचनालयाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर झगडे यांच्या समवेत ‘शब्दप्रवास – प्रवास शब्दांचा,...
Read moreDetailsवरवेली चिरेखाण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ मार्च 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.