विकास मालप: उज्वल यशाची परंपरा सुरु ठेवा गुहागर, ता. 06 : आपल्या तांबडवाडीमध्ये प्रथमच दहावीच्या परिक्षेत उज्वल यश सृष्टी माटल हिने संपादन केले आहे. हा पायंडा येथील सर्व विद्यार्थ्यांनी असाच...
Read moreDetailsनगरपंचायतीचा पाणी पुरवठा ठप्प, जनता हवालदिल गुहागर, ता. 5 : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी आटल्यामुळे No water to Guhagar city Today आज गुहागर शहरात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरवासीयांसह...
Read moreDetailsसुर्वेंच्या पत्राची घेतली दखल, सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती गुहागर, ता. 04 : मासू आवरे असोरे भातगाव रस्ता खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून...
Read moreDetailsदि. २४ ते ३० जून कालावधीत आयोजन; नावनोंदणी दि. ०७ जून पर्यंत गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरमध्ये (Maharishi Parashuram College of Engineering, Velneshwar) सहा दिवसीय...
Read moreDetailsएस.के.- 4 चे प्रणेने सचिन कारेकरांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान गुहागर, ता. 03 : तालुक्यातील सचिन कारेकर यांनी एस. के - 4 ही हळदीची जात विकसीत केल्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते गौरविण्यात आले....
Read moreDetailsडॉ. विनय नातू, प्रत्येक बुथवर होणार जनसंपर्क अभियान गुहागर, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या 9 वर्षात राबविलेल्या सर्व योजना गुहागर मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप कार्यकर्ते करणार...
Read moreDetailsसुभाष जाधवांच्या पुढाकाराने गिमवीत कृषी प्रशिक्षण गुहागर, ता. 03 : गिमवी येथील ग्रामदैवत श्री खेम झोलाई देवस्थानच्या मालकीच्या शेतात नव तंत्रज्ञानाने किफायतशीर भात लागवडीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. गिमवी रहाणारे...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : तालुक्याचा दहावीचा निकाल 97.78 टक्के लागला. तालुक्यातील 28 विद्यालयातून 1221 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1194 विद्याथी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 28 पैकी 15 शाळांचा निकाल...
Read moreDetailsदुचाकीस्वार गंभीर जखमी, तिन्ही वाहनांचे नुकसान गुहागर, ता. 03 : गुहागर चिपळूण महामार्गावरील मोडकाआगर धरण रस्त्यावर शुक्रवार (ता. 2) सायंकाळी 6.15 च्या सुमारास तिहेरी अपघात घडला. गुहागरकडे येणारा तरुण एका...
Read moreDetailsराजरत्न आंबेडकर, आनंदवन बुध्द विहाराच्या स्मरणिकेचे प्रकाशन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान आणि बुद्धीच्या बळाने निद्रीस्त समाजाला जागृत करण्याचे काम केले. हा जागृतीचा अग्नी कायम तुमच्या मनात तेवत ठेवा. असे आवाहन भारतीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : प्रकृति फाऊंडेशन आणि गुहागर शहर महिला मंडळ यांच्यातर्फे दि. 30 मे रोजी ज्ञानरश्मी वाचनालयात परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांचे आरोग्य आणि सॅनेटरी पॅड चे व्यवस्थापन महिलांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : तालुक्यातील शृंगारतळी येथील शृंगारी एज्युकेशन सोसायटी संचलित शृंगारी उर्दू हायस्कूल अॅण्ड जुनियर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शृंगारी एज्युकेशन सोसायटी व...
Read moreDetailsआगार व्यवस्थापक वनकुद्रे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आश्र्वासन गुहागर, ता. 01 : येथील एस.टी. महामंडळाच्या आगारात वाहनतळ आणि पेट्रोलपंप सुरु करण्यासाठी जागा देण्याची आम्ही अनुकुल आहोत. असे आश्र्वासन आगार व्यवस्थापक वनकुद्रे...
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : मुंबई विद्यापीठाचे गुहागर तालुक्यातील एकमेव मान्यताप्राप्त (माहिती तंत्रज्ञान विभाग ) महाविद्यालय म्हणून ओळख असलेले गुहागर एज्युकेशन सोसायटीचे खरे - ढेरे - भोसले महाविद्यालय (Khare Dhere Bhosale...
Read moreDetailsमांडली पाण्याची कैफियत; जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री दिला भरघोष निधी गुहागर ता. 31 : तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन...
Read moreDetailsबिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशने केला पुरस्कार जाहीर गुहागर, ता. 31 : कोकणातील सुप्रसिद्ध मे खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. शाळीग्राम खातू यांचा बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशन यांच्यावतीने दिनांक 1...
Read moreDetailsभाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी गुहागर, ता. 30 : पर्यटन स्थळ विकास कार्यक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील तवसाळच्या समुद्रकिनाऱ्याचा नव्याने विकास करावा. हेदवी येथील दुर्लक्षित बामणघळ येथे सुरक्षित रस्ता व कठडा बांधावा. गुहागर, वेळणेश्र्वर व पालशेत येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी सोईसुविधा द्याव्यात. अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचेकडे केली आहे. Taluk President Surve's request to Tourism Minister स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, महिला व बालविकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता या खात्यांचे...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : बौध्दजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिद्धार्थ कला वैभव मंडळ यांच्या विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा...
Read moreDetailsतालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सा.बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार गुहागर, ता. 30 : काम सुरु करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे....
Read moreDetailsगुहागर ता. 30 : तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालय येथे प्रकृती फाऊंडेशन तर्फे आज दुपारी 3 ते 5 यावेळेत 'मासिक पाळी आणि sanitary pads व्यवस्थापन' या विषयी परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.