गुहागर, ता. 30 : तालुक्यातील मुंढर येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्या श्री सिध्दीविनायक विद्यामंदिरमध्ये व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. हे उद्घाटन डाँ. विवेक नातू यांच्याहस्ते झाले. यावेळी...
Read moreDetailsलोकसहभागातून काम पूर्णत्वास, नाम फाऊंडेशनचे सहकार्य गुहागर, ता. 27 : तालुक्यातील चिखली कदमवाडी ते साळवीवाडी या नाल्याचे रुंदीकरण व गाळ उपसा या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. लोकसहभागातून सुरु झालेल्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचे माजी मुख्याध्यापक सुभाष कनगुटकर यांचे वरचापाट येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षे होते....
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गुहागर तालुक्याचा 97.46 टक्के निकाल लागला आहे. Guhagar taluka 12th result...
Read moreDetailsउत्खनन बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन, नुकसानभरपाईचे आश्वासनही हवेत गुहागर, ता. 26 : तालुक्यातील ग्रामपंचायत वरवेली कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या दगड उत्खननाविरोधात येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या उत्खननामुळे मानवी...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.70 टक्के लागला आहे. या परिक्षेसाठी एकूण 231 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झाले...
Read moreDetailsराजापूर अर्बन को-ऑप बँक सर्वसामान्यांची; उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर गुहागर, ता. 25 : ग्राहकांची पुंजी सुरक्षित ठेवणे व सर्वसामान्यांची आर्थिक गरज पूर्ण करणारी, व्यापारी, उद्योजक ते सर्वसामान्यांची बँक म्हणून राजापूर अर्बन...
Read moreDetailsभन्तेजी महेंद्रा बोधी, आबलोली येथील आनंदवन बुध्द विहारात प्रवचन संदेश कदम, आबलोली आबलोली, ता. 24 : धम्म आणि धर्म यातील फरक समजून घेतला पाहिजे. धम्म हा माणसाच्या आचरणावर अवलंबून असतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच...
Read moreDetailsगुहागर तांबडवाडी येथील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी गुहागर, ता. 24 : खालचा पाठ तांबडवाडी येथील मुबलक पाणी असलेली 70 वर्षांपूर्वीची विहिर खचत असून लवकरच संबंधित प्रशासनाने या विहिरीची दुरूस्ती करावी, अशी मागणी...
Read moreDetailsनरवण धरणवाडी, मुख्याध्यापक गुरव यांचा विशेष सन्मान गुहागर, ता. 24 : तालुक्यातील नरवण धरणवाडी येथील सोमेश्वर मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून वाडीतील अनेकांना घडविणारे सेवानिवृत्त...
Read moreDetails4 ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागातील 7 जागांसाठी झाली होती निवडणूक गुहागर, ता. 23 : तालुक्यातील कुटगिरी, पेवे, साखरीआगर, भातगाव या ग्रामपंचायतीमध्ये 5 प्रभागातील 7 जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती. या सर्व...
Read moreDetailsपेवे खरेकोंड गावाला पालकमंत्र्याची 25 लाखांची भेट गुहागर, ता. 23 : वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या पेवे खरेकोंड गावाच्या सर्वांगिण विकासासाठी मी २५ लाख रु. निधी देतो. नागरिकांनी विकासकामांची यादी तयार करा. ४८ तासात कामांना मंजुरी...
Read moreDetailsविठ्ठल भालेकर, केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्याने समस्या मार्गी लागली Guhagar News, ता. 22 : एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल (Prahlad Singh Patel) आणि परशोत्तम रुपाला (Parshottam...
Read moreDetailsमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजन, 31 एस.टी. बस सुटणार गुहागर, ता. 22 : शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्घाटनासाठी 25 मे रोजी मुख्यमंत्री रत्नागिरीला येत आहेत. या कार्यक्रमाला शासकीय योजनांचा लाभ घेणारे किंवा...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : बाल भारती पब्लिक स्कूल, अंजनवेल RGPPL (आरजीपीपीएल) येथे उन्हाळी शिबीराची सांगता करण्यात आली. हे शिबीर दि. ३० ते १५ या कालावधीत घेण्यात आले होते. या उन्हाळी...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल जिल्हा रत्नागिरीचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पार पडले. हे शिबीर सामाजिक युवा कार्यकर्ते...
Read moreDetailsविद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा गुहागर, ता. 22 : येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सन १९८६-८७ दहावीच्या बॅचचे पहिले स्नेहसंमेलन दि. ७ मे रोजी गुहागर बाजारपेठेतील खातू मसाले उद्योजक श्री....
Read moreDetailsपरशोत्तम रुपाला, वेलदूरमध्ये मच्छीमारांची घेतली भेट गुहागर, ता. 22 : सर्व मच्छीमार संस्थांनी आपल्या सभासदांचा गट विमा काढावा. मच्छीमार सभासदांना किसान क्रेडीट कार्ड, ई श्रम कार्ड काढण्यास प्रवृत्त करावे. असे आवाहन केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी केले. ते वेलदूर येथे सागर परिक्रमा कार्यक्रमात बोलत होते. Institutions should take out group insurance for members गुरुवारी समुद्रमार्गे रत्नागिरीला जाण्यापूर्वी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला वेलदूर येथे गुहागर व दापोली तालुक्यातील मच्छीमारांना भेटण्यासाठी आले होते. दाभोळ – वेलदूर परिसरात खोल समुद्रात तटरक्षक...
Read moreDetailsकर्देतील घटना, कबड्डीपटु असल्याने क्रीडा क्षेत्रावरही शोककळा गुहागर, ता. 19 : तालुक्यातील कर्दे येथे वीजेच्या खांबावर चढून दुरूस्ती करताना वीजेचा धक्का लागून खाली पडल्याने निखील नार्वेकर, (वय 23, रा. अडूर)...
Read moreDetailsस्थानिकांना हटविण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाचा वापर गुहागर, ता. 19 : येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीने गेल्या वर्षभरात प्रकल्पातील 28 स्थानिकांना घरी पाठवले. आता कंपनी व्यवस्थापनाची नजर खासगी ठेकेदाराकडून नियुक्त...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.