Guhagar

News of Guhagar Taluka

तळवली नं. 2 शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा

Amrit Mahotsav Celebration of Talvali School

दि. २५ रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तळवली भडकंबावाडी, मुंढर - शिरबारवाडी व चाळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवली नं. २ या शाळेचा...

Read moreDetails

पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळू नयेत

Turtle Festival in Guhagar

वन विभागाचे आवाहन, गुहागरातील घटनेचे तीव्र पडसाद गुहागर, ता. 22 : कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नये. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत. असे आवाहन वन खात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे. Turtle Festival in Guhagar गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पील्ले हातात घेण्याची मागणी करतात. आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली. त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारीत केली. मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. तर कासव संवर्धन मोहिम राबविणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली. Turtle Festival in Guhagar याबाबत बोलताना वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या की, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे 50 ते 100 पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पहाण्यासाठी उपस्थित होते. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमीत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये. अंडी हाताळू नये. संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करु नये. Turtle Festival in Guhagar

Read moreDetails

चिंद्रवळे येथे उत्पन्न दाखले काढणे शिबिर

Income certificate extraction camp at Chindravale

तहसिलदार वराळे व मा. गटविकास अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळे येथे उत्पन्न दाखले काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले...

Read moreDetails

मुंढर नं.1 शाळेचा अमृत महोत्सव सोहळा

Amrit Mahotsav Celebration of Mundhar School

सोहळ्यानिमित्त दि. 30 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 20 : तालुक्यातील मुंढर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मुंढर नं.1 या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा घेण्यात येणार आहे....

Read moreDetails

आरजीपीपीएल मधून ७०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू

Power generation started from RGPPL

केवळ तीन दिवस चालणार वीजनिर्मिती; प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय गुहागर, ता. 20 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) (आधीचा दाभोळ) पुन्हा...

Read moreDetails

जलजीवनच्या कामावर ग्रामस्थ, पत्रकारांनी लक्ष ठेवावे

Program of Journalist Union in Guhagar

मंत्री रविंद्र चव्हाण, अनेक योजना येवून पाणी प्रश्र्न सुटला नाही गुहागर, ता. 20 : जलजीवन मिशनच्या कामावर ग्रामस्थ, पाणी कमिटीचे सदस्य आणि पत्रकारांनी लक्ष ठेवावे. या योजनेद्वारे स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलं पाहिजे. आजपर्यंत देशाने...

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

Graduation Ceremony of Velaneshwar College

गुहागर, ता. 19 :  तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरमध्ये (Maharshi Parashuram College of Engineering, Velaneshwar) पदवी प्रदान सोहळा नुकताच महाविद्यालयाच्या नाना फडणवीस सभागृह मध्ये संपन्न झाला. यंदाचे हे सातवे...

Read moreDetails

मंगेश सोलकर व राजेश शेटे यांचा गौरव

Award Distribution Ceremony

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण Guhagar News, ता. 17 : गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश शेटे यांना स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव...

Read moreDetails

अज्ञातांनी समाधी स्थळाजवळील दान पेटी चोरली

अज्ञातांनी समाधी स्थळाजवळील दान पेटी चोरली

सुरळमधील घटना, शांतता राखण्यात पोलीस यशस्वी गुहागर, ता. 18 : तालुक्यातील सुरळमधील समाधी स्थळाच्या संरक्षक कठड्या लावलेली दानपेटी कठडा तोडून दानपेटीच्या सुरक्षेसाठी लावलेल्या व्यवस्थेसह अज्ञातांनी चोरली. 17 एप्रिलला रात्री विश्र्वस्तांनी...

Read moreDetails

चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Chikhli

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर तालुका वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन गुहागर, ता. 18 : बौद्धजन सहकारी संघ मौजे चिखली येथे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती साजरी...

Read moreDetails

दिव्यांगांसाठी मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

Business Guidance Camp for the Handicapped

गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 23/ 04/2023 रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत मु. पो. वरवेली  चिरेखाण  फाटा, ता. गुहागर येथे जिल्हास्तरीय मुकबधीर-कर्णबधिर...

Read moreDetails

पालखी नृत्य स्पर्धेत मळण विजेता

Palkhi Dance Competition Result

रवींद्र चव्हाण : कोकणवासीयांनी येथील कला जगात पोचवाव्यात गुहागर, ता. 17 : आई चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण (ता. गुहागर) यांनी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचा विजेता ठरला. तनाळीच्या (ता....

Read moreDetails

उष्माघातामुळे 11 श्री सदस्यांचा मृत्यू

Death of Shree Members due to heat stroke

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; ५० लोकांना उष्माघाताची समस्या जाणावली मुंबई, ता. 17 : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब...

Read moreDetails

असोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Asore

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील असोरे गावातील बौद्धजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्री बाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिध्दार्थ कला वैभव मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती गुहागर तर्फे गुणवंतांचा गुणगौरव

Maharashtra State Teachers' Committee branch Guhagar

गुहागर, ता. 17 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुणवंतांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा गुहागर तालुका कुंभार समाज भवन शृंगारतळी येथे पार...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्रंथालयाचे उद्घाटन

Inauguration of Library at Umrath

ग्रा. उमराठ येथे कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मिळालेल्या विहिरीच शुभारंभ सरपंच जनार्दन आंबेकर, मोबा. 8767433840गुहागर, ता. 17 : उमराठच्या ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी गोरगरिबांचे, दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न...

Read moreDetails

सचिन कारेकर यांना राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष पुरस्कार

Karekar Special Award by the President

गुहागर आबलोलीतील प्रयोगशील शेतकरी गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना त्यांनी संशोधीत केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -४) या वाणाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे....

Read moreDetails

मुख्यमंत्री स. निधीतून वेळणेश्वरमधील गरजूला मदत

Help to the needy in Velneshwar from Chief Minister's Fund

संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 45,000 मंजूर गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, मुंबई गाव किंवा इतर ठिकाणी कोणाला काहीही...

Read moreDetails

पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन

Bhoomipujan of Pimpaladevi to Cemetery Road

गुहागर, ता.14 : नगरपंचायत हद्दीतील वरचापाट वार्ड क्र. 2 मधील पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले गल्ली ते खैरु निसार घर गटार...

Read moreDetails

वरवेली बौध्दवाडी ग्रामस्थांचे 1 मे रोजी साखळी उपोषण

Chain hunger strike in front of Tehsildar office

तहसिलदार कार्यालयासमोर;  बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत गुहागर, ता. 26 : वरवेली बौध्दवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत न्याय मिळण्यासाठी सोमवार दि. 01 मे 2023 रोजी साखळी उपोषण सुरू करण्यात...

Read moreDetails
Page 105 of 167 1 104 105 106 167