गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अडुर पड्याळवाडीतील 29 वर्षांच्या तरुणाने 11 मे रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. सध्या पड्याळवाडीत सत्यनारायणाची महापुजा व विविध कार्यक्रम 10 मे पासून सुरु...
Read moreDetailsगुहागर ता. 12 : जि.प.आदर्श शाळा सडे जांभारी नं-२ केंद्र आबलोली येथे शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा दि. ८/०५/२०२३ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रम व साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक...
Read moreDetailsरवींद्र वणकुद्रे, गुहागर आगाराचे भारमान वाढले गुहागर, ता. 12 : गुहागर आगारातील एस.टी.मधुन मार्च महिन्यात 1 लाख महिलांनी प्रवास केला तर एप्रिल महिन्यात ही संख्या 2.5 लाखाहून अधिक होती. तर...
Read moreDetailsसंवर्धनात विक्रम पण प्रजननात अपयश मयूरेश पाटणकर,गुहागर, ता. 10 : येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी कासवमीत्रांनी संवर्धित केली. मात्र 10 मे पर्यंत सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यातआली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासव मित्रांसमोर उभे ठाकले आहे. Records in turtle conservation but failure in breeding गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 219 मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधुन प्रथमच 23 हजार 78 अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच 6 कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती. Records in turtle conservation but failure in breeding कासवांची अंडी संरक्षित केल्यानंतर त्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे नेहमीच कमी असते. गुहागरमधील कासव संवर्धनाचा विचार केल्यास दरवर्षी हे प्रमाण 42 ते 47 टक्के इतकेच राहीले आहे. मात्र यावर्षी 10 मे अखेर 23 हजार 78 अंड्यापैकी सुमारे 7200 अंड्यांमधुन पिल्लांचा जन्म झाला. हे प्रमाण केवळ 29 टक्के इतकेच आहे. 219 घरट्यांपैकी आता केवळ 14 घरट्यातून पिल्ले बाहेर पडणे शिल्लक आहे....
Read moreDetailsदि. 13 मे रोजी कमलाकर सभागृह, लोखंडे विभाग येथे विविध कार्यक्रम गुहागर, ता. 11 : किरण कला मंडळ, ग्रामस्थ व मुंबई लोखंडे विभागतर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे....
Read moreDetailsदगडोबा येथील घटना, वाहनातील सर्वजण सुखरुप गुहागर, ता. 10 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथे महामार्गावरील दगडोबा स्थानाजवळील दुभाजकावर बुधवारी (ता. 10) सकाळी 6.30 च्या दरम्यान चारचाकी वाहन आपटले. अपघाताची तिव्रता मोठी...
Read moreDetailsनीलेश सुर्वे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड Guhagar News Special रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भारतीय जनता पक्षाचे (BJP) गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली...
Read moreDetailsअवकाळीमुळे लग्नघरात उडाली तारांबळ गुहागर, ता. 09 : वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह rain with lightning and thunderstorm गुहागर तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. Two houses were electrocuted वेळणेश्र्वर येथे दोन...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : तालुक्यातील जानवळेच्या सुकन्या योगिता यशवंत खाडे हिने ताशकंद, उझबेकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पँक्रेशन अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये भारताचे नेतृत्व करून कांस्य पदक पटकविले आहे....
Read moreDetailsश्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ, गुहागर आयोजित गुहागर, ता. 08 : सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ आयोजित सोहळ्याला रविवारी पालखी मिरवणुकीने मोठ्या उत्साहात...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यता प्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित विद्यार्थी वसतिगृहामध्ये सन २०२३ - २०२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी...
Read moreDetailsवैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 8 ते 10 लाखाच ऑपरेशन मोफत गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, मुंबई गाव किंवा इतर ठिकाणी कोणाला...
Read moreDetailsगुहागर चौपाटीसह सर्व पर्यटन स्थळांवर गर्दी गुहागर, ता. 07 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर उन्हाळी सुट्यांमुळे बहरले आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल,...
Read moreDetailsमनसेचे माजी तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा सवाल गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या तसेच आर्थिक उलाढाल होत असलेल्या आबलोली आणि शृंगारतळी या बाजारपेठेत औषधोपचारसाठी, खरेदीसाठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : शिवसेनेचे तालुका प्रमूख सचिन बाईत यांच्या पत्नी सौ. स्नेहल या नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत १२६० भरघोस मतांनी संचालक पदी विजयी झाल्याबद्दल आबलोली...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका यांच्या वतीने पाणी टंचाईग्रस्त जानवळे चर्मकार वाडीला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. जानवळे वार्ड क्रमांक १ मध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या कुणबी समाजाच्या विकास मंडळाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने रविवार दि ७ ते १० मे या...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : गुहागर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तरी इयत्ता...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : २० व्या रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा २०२३ या स्पर्धेमध्ये ४० किलो वजनी गटात गुहागर तालुक्यातील तळवली बौध्दवाडीतील कु.गौरव पवार याने प्रथम क्रमांक पटकाविला....
Read moreDetailsपडवेतील पाच मोहल्ल्यातील ग्रामस्थांचा पालकमंत्री उदय सामंत व शिवसेनेला पाठींबा गुहागर, ता. 01 : गुहागर तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी देत ख-या अर्थाने पालकत्व...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.