Tag: Youth dies while playing cricket

Youth dies while playing cricket

क्रिकेट खेळताना कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

गुहागर, ता. 20 : रत्नागिरी शहरातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौक परिसरात मित्रांसोबत अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने ३५ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ...