रिगल कॉलेजमध्ये महिला दिन साजरा
गुहागर, ता. 12 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारततळीमध्ये (Regal College Sringaratali) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून सौ मनाली आरेकर (ऍडव्होकेट,गुहागर) ...
