Tag: Women empowerment program at KDB College

Women empowerment program at KDB College

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यक्रम

गुहागर, ता. 24 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), अंतर्गत महाविद्यालयात महिला सक्षमीकरण व सर्वांगीण विकास हा कार्यक्रम दि. २१ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात आला. या ...