सरंद येथे “रानभाज्या” आणि “कृषी महोत्सव”
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 19 : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल आणि ऍड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान ...
