स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठानतर्फे दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील चिंद्रवळे येथील रुग्णसेवक श्री. मनोज डाफळे हे कोरोना काळापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असून, गरजू रुग्णांना सातत्याने मदतीचा हात देत आहेत. गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच ...
