अंजनवेल ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वागत समारंभ
गुहागर, ता. 28 : डॉ.तात्यासाहेब नातु स्मृती प्रतिष्ठान संचालित दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थिबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत ...