Tag: Water levels in dams have dropped

कोकणातील धरणांची पाणीपातळी घटली

गुहागर, ता. 01 : गेल्या वर्षी मौसमी पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे पाच-सहा महिने सलग पाऊस झाला. नोव्हेंबरपर्यंत पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यांना बळकटी मिळाली होती. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये ...