Tag: Villagers angry over graveyard work

कळंबट येथील स्मशानशेड कामामुळे ग्रामस्थ संतप्त

सुमारे ४ लाखांचा खर्च  तरीही ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यविधीची वेळ! गुहागपृर ता. 30 रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा योजनेतून चिपळूण तालुक्यातील कळंबट ग्रामदेवता देवरहाटी परिसरात रु. ३,९९,९६८ खर्च करून स्मशानशेड उभारण्याचे ...