वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तळवली ग्रामस्थ आक्रमक
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत चांगलेच संतप्त झाले आहेत. ...