Tag: Very accurate and transparent distribution of funds

जिल्हयाच्या विकासाचा आलेख उंचावला

जिल्हा कोषागारच्या तिजोरीतून विक्रमी आर्थिक उलाढाल रत्नागिरी, ता. 20 : जिल्ह्याच्या विकासाचा कणा ठरलेल्या जिल्हा कोषागार कार्यालयाने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) तब्बल ३३४ ...