वेळणेश्वरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत भरारी
वेदिका सकपाळची विद्यापीठ संघात निवड गुहागर, ता. 13 : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरच्या मुला-मुलींच्या टेबल टेनिस संघांनी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित कोकण विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय ...
