उद्या विरार येथे वरवेली राजहंस संघाच्या क्रिकेट स्पर्धा
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली येथील राजहंस क्रिकेट संघ, रांजाणेवाडी यांच्या विद्यमानाने रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी रांजाणेवाडी प्रिमियर लिग २०२५ पर्व ३ रे या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन ...