वेळंब येथे बांधला वनराई बंधारा
नळपाणी योजना व भाजीपाला कडधान्य पिकासाठी उपयोग गुहागर, ता. 11 : पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानाच्या 'मिशन बंधारे' मोहीमेंतर्गत दिपावलीच्या शुभमुहूर्तावर श्रमदान करत ग्रामपंचायत वेळंबच्या वतीने वनराई ...