Tag: Updates of Guhagar

Abhyankar school conducted Prabhat Feri

अभ्यंकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

रत्नागिरी, ता.11 :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  रत्नागिरी शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढली. यामधून नागरिकांना येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरी तिरंगा झेंडा फडकावण्याचे आवाहन ...

History of Tiranga

राष्ट्रध्वजाचा इतिहास

संकलन : मयुरेश पाटणकर आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. म्हणून 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून आपण आपला राष्ट्रध्वज फडकविणार आहोत. या निमित्ताने आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास उलगडून दाखविणारा हा लेख History of Tiranga ध्वजाचा इतिहास (History of Tiranga) रामायण महाभारतापासून प्रत्येक राजाचा स्वतंत्र ध्वज असायचा. प्रभु रामचंद्राच्या ध्वजाला अरूणध्वज म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या भगवा ध्वजावर सुर्याचे चित्र होते. तर महाभारतात अर्जुनाच्या रथावर कपिध्वज होता.  अशी गोष्ट आहे की, युद्ध संपल्यानंतर अर्जुनाच्या रथावरील कपिध्वज उतरवला गेला. त्यानंतर त्या रथाचे भस्म झाले. इतिहासकाळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात कीर्तिध्वजाचा वापर होत असते. त्यानंतर सम्राट अशोकाने भगवा ध्वज हा साम्राज्य ध्वज म्हणून वापरला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही भगवा ध्वजच आपले निशाण म्हणून वापरला. काही ठिकाणी त्याचा उल्लेख जरी पटका म्हणून किंवा शिवध्वज म्हणून आहे. इथे मुद्दाम उल्लेख करावसा वाटतो तो म्हणजे वरील सर्व ध्वजांचा रंग भगवा होता. त्यावर वेगवेगळ्या राजांनी आपली चिन्हे रेखाटली होती. History of Tiranga इंग्रजांच्या आक्रमणाच्या काळात 1857 ला उठाव झाला. या वेळी शिवध्वजाची जागा साक्षी ध्वजाने घेतली.  या ध्वज हिरव्या रंगाचा होता. त्यावर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात भगव्या गोलात कमळ आणि खालच्या बाजुला उजव्या कोपऱ्यात भाकरी ही चिन्हे होती.स्वातंत्र्याच्या लढ्याला संपूर्ण देशात एकाच संस्थेमार्फत दिशा मिळावी. म्हणून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. या संस्थेमार्फत देशात विविध ठिकाणी जनजागृती मेळावे, सभा, अधिवेशने होऊ लागली. त्याकाळात प्रथमच स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा याची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान 1905 मध्ये वंग भंग ही चळवळ सुरु झाली. या चळवळीत क्रियाशील असलेल्या स्वामी विवेकानंदाच्या शिष्या भगिनी निवेदिना यांनी प्रथमच चौरस आकाराचा भगवा ध्वज, या ध्वजाच्या मध्यभागी व्रज स्वरुप चिन्ह आणि वंदे मातरम ही अक्षरे लिहिलेली होती. तसेच ध्वजाच्या चारही बाजुला दिव्यांचे चित्र होते. हा ध्वज फारसा वापरला गेला नाही.1906 मध्ये कलकत्यामध्ये झालेल्या एका जनसभेत आयताकृती हिरवा (सर्वात वर त्यावर 8 पांढरी फुले), पिवळा (मध्यमागी त्यावर वंदे मातरम्अशी अक्षरे) आणि लाल (खालच्या बाजुला त्यावर सूर्य आणि चंद्र) असे तीन रंगांचे पट्टे असलेला एक ध्वज फडकविला गेला. History of Tiranga 22 ऑगस्ट 1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचा मेळाव्यात मॅडम कामा (kama)यांनी वर उल्लेख केलेल्या रंगसंगतीमधील फक्त चिन्हांमध्ये थोडासा बदल असलेला ध्वज फडकविला. त्यानंतर गदर पार्टीनेही ही रंगसगती कायम ठेवताना त्यातील सर्व चिन्हे काढून त्या ठिकाणी दोन तलवारी असलेला ध्वज तयार केला होता. होमरुल  चळवळीच्या  काळात  1917  मध्ये  ॲनी बेझंट  (Annie Besant) यांनीही  एक  वेगळा  ध्वज ...

Lecture by actor Sharad Ponkshe

अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

‘फाळणीच्या वेदना’ विषयावर रत्नागिरीत १३ ऑगस्टला व्याख्यान रत्नागिरी, ता. 11 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (दक्षिण रत्नागिरी), सांस्कृतिक वार्तापत्र (पुणे) आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या विद्यमाने फाळणीच्या वेदना या विषयावर सावरकरप्रेमी आणि ...

NFPE Organization's Demonstrations

टपाल खाते विभाजनाविरोधात NFPE ची निदर्शने

रत्नागिरी, ता. 11 : गेल्या आठ वर्षांत २६ केंद्रीय सेवांचे खासगीकरण झाले. आता टपाल विभागाचे सहा भागात विभाजन केले जाणार आहेत. अशा धोरणामुळे खासगीकरण व कामगार कपातीचा धोका आहे. याविरोधात नॅशनल ...

Decision to stop widow practice in Talwali

तळवलीत विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत ठराव

गुहागर, ता.11 :  समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला. तळवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच यशोदा सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत ...

Theater workshop in Ratnagiri

रत्नागिरीत खल्वायनतर्फे नाट्य कार्यशाळा

प्रवेश निश्‍चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा रत्नागिरी, ता.10 : खल्वायन संस्थेमार्फत २१ ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कै. चंद्रशेखर जोशी स्मृतीप्रित्यर्थ नाट्य कार्यशाळा (ओळख नाटकाची) आयोजित ...

Various programs by Daryawardi Foundation

दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम आयोजन

गुणवंतांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप व हर घर तिरंगा योजनेसंदर्भात माहिती गुहागर, ता.10 : तालुक्यातील पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत येथे गुणवंत सत्कार ...

Deepkadi festival celebrated at Devrukh

देवरूख मातृमंदिर येथे दीपकाडी महोत्सव साजरा

रत्नागिरी उपपरिसर NSS स्वयंसेवकांनी करून दिली सड्यांची ओळख रत्नागिरी, ता.10 : मातृ मंदिर देवरूख आयोजित दीपकाडी महोत्सव शुक्रवार दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. एन. ...

Lions Club is a great social worker

लायन्स क्लब जगातील सर्वात मोठा समाजसेवक

तहसीलदार प्रतिभा वराळे यांचे गौरोद्गार गुहागर, ता. 10 : इंटरनॅशनल लायन्स क्लब हा जगातील सर्वात मोठा समाजसेवा करणारा क्लब आहे. या क्लबचे शिस्तप्रिय पदाधिकारी, वेळेचे व कार्यक्रमांचे योग्य नियोजन हे ...

रत्नागिरी मध्ये व्याख्यान, संगीत कार्यक्रम

कऱ्हाडे ब्राह्मण संघ व संस्कार भारतीतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 10 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण सहकारी संघ आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १२ रोजी ...

Public awareness in Guhagar city also

गुहागर शहरातही जन जागृती

नगरपंचायतचे आयोजन, वेशभुषेतील विद्यार्थी रॅलीचे आकर्षण गुहागर, ता. 9 : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी गुहागर नगरपंचायत आणि जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 यांच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले ...

Raksha Bandhan at Guhagar Police Station

महिला उत्कर्ष समिती बांधणार पोलीसांना राख्या

गुहागर, ता.09 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त गुहागर पोलिस बांधवांना राखी बांधण्यात येणार आहे.  या बाबतचे पत्र आज महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा, सौ. ...

Cycle round in Dapoli for public awareness

जनजागृतीसाठी दापोलीत सायकल फेरी

गुहागर, ता. 09 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने 'हर घर तिरंगा' या मोहिमेची सुरुवात केली आहे. या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब, पंचायत समिती दापोली आणि जालगाव ग्रामपंचायत यांच्या ...

A statement to Guhagar Agara

झोंबडी-कौंढर काळसुर एसटी फेऱ्या नियमितपणे सुरू करा

विद्यार्थी व मनसेची गुहागर आगारात धडक गुहागर, ता. 08 : तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती, ती म्हणजे एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी ...

Awareness Ferry in School Varveli No 2

शाळा वरवेली नं 2 ने काढली जनजागृती फेरी

गुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद आदर्श शाळा वरवेली नं २ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शाळेची जनजागृती फेरी काढण्यात आली. केंद्र पाटपन्हाळे तालुका गुहागर येथील शाळा वरवेली नं २‌. ...

Prabhat Ferry in Umrath

ग्रामपंचायत उमराठमध्ये जनजागृती प्रभात फेरी

गुहागर, ता. 08 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. ०६ ...

Selection for State Judo Tournament

नाशिक येथील राज्य जुदो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या वतीने दि. 8 ते 10 ऑगस्ट रोजी नाशिक येथे 49 व्या राज्यस्तरीय सिनियर गट जुदो स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ...

Corona vaccination camp at Guhagar

गुहागर येथे कोरोना लसीकरण कॅम्प संपन्न

गुहागर, ता. 08 :  शहरातील देवपाट, खालचापाट, गुरव वाडी, चिंतामणी नगर, बाजारपेठ परिसरातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण / बूस्टर डोसचे आयोजन करण्यात आले होते. हा लसीकरण कॅम्प रंगमंदिर गुहागर देवपाट ...

Prabhat Feri of Karde No-1 School

जनजागृतीसाठी कर्दे शाळेची दुसऱ्यांदा प्रभात फेरी

गुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद शाळा कर्दे नं- १ शाळेची ६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गावात दुसऱ्यांदा प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीद्वारे प्रत्येक वाडीत जाऊन ...

Response to cycle rally even in rain

मुसळधार पावसातही सायकल रॅलीला उदंड प्रतिसाद

जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी क्लब, लायन्स क्लबतर्फे आयोजन केशव भट, अध्यक्ष, जनजागृती संघ, रत्नागिरीरत्नागिरी, ता. 08 : : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे जनजागृती संघाच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित ...

Page 199 of 206 1 198 199 200 206