गोपाळगडावरील अनधिकृत बांधकाम काढा
पुरातत्व विभागाची जागा मालकाला नोटीस गुहागर, ता. 16 : राज्य संरक्षित झालेल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगडामध्ये येथील जागा मालकाने केलेले अनधिकृत बांधकाम तातडीने काढून टाकण्यात यावे, अशी नोटीस येथील जागा मालकाला ...