ओंकार भोजने यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण
गुहागर, ता. 21 : सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या शिवतेज फाउंडेशन, नाटक कंपनी चिपळूण व जानवले ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जानवले जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार ...