गणेशोत्सवात शृंगारतळी बाजारपेठेत वाहतूक व्यवस्था सुरळीत
गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी गुहागर, ता. 10 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. Traffic in Shringartali is ...