पांगारी तर्फे वेळंब येथील घराचे पूर्णतः नुकसान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार गुहागर, ता. 25 : तालुक्यात सतत पडत असणाऱ्या पावसाने वित्तहानी होत आहे. पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णतः ...