गुहागर वडद येथील महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने हिसकावून नेले
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील वडद येथे भरदिवसा एका महिलेचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या लहान ...
