प्रत्येक विभागाने दक्ष राहून जबाबदारी पार पाडावी
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी रत्नागिरी, ता. 13 : आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ...