कारगील युद्धाची कथा उलगडली मुलाखतीतून
लक्ष फाऊंडेशनच्या प्रमुख सौ.अनुराधा प्रभूदेसाई यांच्या वाणीतून झाले सादरीकरण रत्नागिरी, ता. 06 : जम्मू आणि काश्मीरमधील व समुद्रसपाटीतून १९००० फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल ...
