गुहागर तालुक्यात पाणीपुरवठा कपातीचा प्रथम निर्णय नगरपंचायत घेणार
विहिरी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेणार : उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल गुहागर, ता. 20 : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा नियोजनामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय नगरपंचायत घेणार आहे. पाणी बचतीसाठी सध्या होत ...
