रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्रीच बोलणार
डॉ. नातू, महायुतीच्या उमेदवारचा विजय निश्चित आहे गुहागर, ता. 14 : रामदास भाईंच्या वक्तव्यावर काल तालुकाध्यक्षांनी जे सांगितले तेच खरतरं उत्तर आहे. याबाबत माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. ...