प्राध्यापकांची मारहाण पोचली विधानभवनात
आमदार जाधव यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी गुहागर, ता. 21 : शहरातील उच्च महाविद्यालयातील ४ प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचा विषय शुक्रवारी आमदार भास्कर जाधव यांनी थेट महाराष्ट्राच्या विधानभवनात मांडण्यात आला. शुक्रवारी ...