गरीब, गरजू शालेय विद्यार्थींनींना आर्थिक मदत
मुंढर येथे डाँ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम गुहागर, ता. 17 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान या संस्थेने सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू व होतकरु ...