देशाच्या प्रगतीला विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे
गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर; तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुहागर, ता. 23 : देशाच्या प्रगती करता विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्याच्यातील ...