स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखक - चंद्रशेखर साने (लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.) ९३७००३७७७३ Guhagar News : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राकडून भारतीयांना लाभलेली दोन समकालीन नररत्ने. सावरकर आणि आंबेडकर यांच्यातील वैचारिक ...