स्वराज्यातील गुप्तहेर “बहिर्जी नाईक”
स्वराज्याची घोडदळ, पायदळ, आरमार ही दले म्हणजेच गुप्तहेर खाते गुहागर, दि. 03 : स्वराज्याच्या गुप्तहेरखात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक (Bahirji Naik) वेषांतर करण्यात पटाईत होते शत्रूच्या गोटात जाऊन ...