Tag: Success of Yash Marda in CA Exam

Success of Yash Marda in CA Exam

यश मर्दा याचे  सीए परीक्षेत सुयश

गुहागर, ता. 01 : येथील यश सुरेश मर्दा यांने पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षेत सुयश मिळवले. याबद्दल गुहागर बाजारपेठेतील हनुमान देवस्थान फंड यांच्या वतीने यश मर्दा यांचा सत्कार करण्यात आला. ...