गुहागर पंचायत समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गुहागर, ता. 08 : गुहागर पंचायत समितीच्या वतीने इ.१० वी व इ.१२ वी मधील गुहागर तालुक्यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पंचायत समिती सभागृह, गुहागर येथे ...
