पाटपन्हाळे महाविद्यालयात विद्यार्थी मंडळ निवड
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थी कु. साहिल आग्रे याची सर्वानुमते निवड करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ...