मनसेच्या दणक्यानंतर ठेकेदाराला आली जाग
शृंगारतळीतील खड्डे बुजवण्यास सुरुवात गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडले होते. सदरचे खड्डे वाहन चालकांना तसेच प्रवाशांना जीव घेणे ठरत होते ...