गुहागर–चिपळूण मार्गावर एसटी बसला ट्रकची धडक
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील पिंपर येथून नालासोपारा येथे चाकरमान्यांना घेऊन जाणाऱ्या बसला गुहागर–चिपळूण मार्गावरील काजळी येथे मागून लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी घडली. ...
