वेरळ येथे लक्ष्मीकांत कार्तिक उत्सवात गायनाचा कार्यक्रम
लांजा, ता. 29 : वेरळ येथील श्री क्षेत्र लक्ष्मीकेशव मंदिरात श्री लक्ष्मीकांत कार्तिक उत्सव साजरा होत आहे. या उत्सवात शनिवारी (ता. ३०) वेरळचे सुपुत्र गायनाचार्य कै. पंडित राजारामबुवा पराडकर यांना ...