गुहागर तालुका बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव
आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला नवे बळ गुहागर, ता. 07 : खेड येथे नुकत्याच पार पडलेल्या उत्तर रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात विविध तालुक्यांच्या नवीन कार्यकारिण्यांची घोषणा करण्यात ...
