श्री देवी महामाई सोनसाखळी देवीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ गावातील फाग पंचमीला पहिली होळी पेटवून सुरुवात होते. त्यानंतर महामाई सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी सोमजाई यांचा जोगवा घेऊन तिसऱ्या दिवशी भोवनीचे खेळे गाव भेटीसाठी ...